Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माढा भुमी अभिलेख व नगरपंचायत कारभाराविरोधात रस्ता रोको

तरुण भारतbyतरुण भारत
July 7, 2026
in west maharashtra
0
माढा भुमी अभिलेख व नगरपंचायत कारभाराविरोधात रस्ता रोको
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
माढा : माढा भूमी अभिलेख कार्यालय व माढा नगरपंचायत यांच्या दिरंगाई कारभारा विरोधात माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाला शेकडो नागरिक उपस्थित होते. या आंदोलनामुळे जवळपास एका तासापेक्षा जास्त वेळ मुख्य चौकातील वाहतूक ठप्प झाली होती.
यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी संबंधित दोन्ही कार्यालयास निवेदन देऊन रस्ता रोकोचा इशारा दिला होता. त्या निवेदनात असे म्हटले आहे की माढा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून गंभीर स्वरूपाचा गैरकारभार सुरू असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक, मानसिक व वेळेचा त्रास सहन करावा लागत आहे.‌ या कार्यालयात सातत्याने कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थिती नसतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी व इतर कामे विनाकारण लांबवली जाऊन त्यांची आर्थिक पिळवणूक होते. तसेच दलाला मार्फत आलेली कामे मात्र प्राधान्याने व लवकर केली जात असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे.‌ कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धट व अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.‌ कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे दिसून‌ येते‌ व कार्यालयातील कागदपत्रे बाहेरील व्यक्तींकडून हाताळली जात असल्याची बाब अत्यंत गंभीर असून याची तात्काळ चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.तसेच नगरपंचायतीस दिलेल्या निवेदनात माढा बार्शी रोड वरील  छत्रपती संभाजी महाराज चौकात हायमास्ट दिवा बसवण्यात यावा ही प्रमुख मागणी केली होती. त्या पूर्ण न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
 आंदोलन स्थळी भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून संबंधित शेतकऱ्यांचे कामे वेळेत मार्गी लावू व कार्यालयातील कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. नगरपंचायत अधिकाऱ्यांनी हायमास्ट दिव्या संदर्भात लागणाऱ्या परवानग्या घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत माढा भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
Post Views: 116
Previous Post

प्रभाग क्रमांक ६ मधील टेळे नगरात विकासकामांचा शुभारंभ

Next Post

विभागप्रमुखांची कार्यालयात उपस्थिति बंधनकारक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विभागप्रमुखांची कार्यालयात उपस्थिति बंधनकारक

ताज्या बातम्या

इंडियन रेल्वे केटरिंगIRCTC टुरिझम कार्पोरेशनने सुरु केली नवीन वेबसाईटची बीटा आवृत्ती #viral

July 16, 2026

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा धर्मादाय संस्थांना पुढे येण्याचे आवाहन #solapurnews

July 16, 2026

धनंजय मुंढे मंत्री व्हावे म्हणून केली लाडूंची तुला #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 16, 2026

शेगावीच्या श्री गजाननाच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

विठ्ठलाला दिल्या अहिल्यानगरच्या भक्तांने सोन्याच्या अर्धा किलोच्या पादुका #viral #marathinews

July 16, 2026

पंढरपूरात पुन्हा एफडीएची धडक कारवाई #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

अवघड आहे वृद्ध आई वडीलानाच काढले घराबाहेर #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979599

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!