Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपुरात  फटाका बाजारावर दुष्काळाचे सावट ; शोभेच्या दारूला मागणी घटली, फटका विक्रेते चिंतेत

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2026
in west maharashtra
0
पंढरपुरात  फटाका बाजारावर दुष्काळाचे सावट ; शोभेच्या दारूला मागणी घटली, फटका विक्रेते चिंतेत
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम यंदाच्या दिवाळीच्या फटाका बाजारावर पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शोभेची दारू, मोठे फटाके आणि चायनीज फॅन्सी आइटम्सना यंदा मागणी मोठ्या प्रमाणात घटली असल्याची माहिती पंढरपूर येथील जुने फटाका विक्रेते पवन बेणारे यांनी दिली.
दरवर्षी दिवाळीच्या पंधरा दिवस आधीपासून फटाका बाजारात उलाढाल सुरू होते. मात्र यंदा ग्राहक फक्त लहान मुलांचे छोटे फटाके, फुलबाजी, भुईचक्र यालाच पसंती देत आहेत. मोठे आवाजाचे फटाके, आकाशात उडणारे रॉकेट, अनार याकडे ग्राहक पाठ फिरवत आहेत.
पंढरपूर येथील भक्ती मार्ग जवळील न पा प्रशासनाच्या भव्य पार्किंग मध्ये सुमारे ३५ फटाक्याचे स्टॉल सजले असून अपेक्षित व्यवसाय सुरू झाला नाही असे अनेक फटाका विक्रेत्यांनी सांगितले.
————–
चौकट: (भाववाढीचा दुहेरी फटका)
यंदा फटाक्यांच्या किमतीतही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे आणि वाहतूक खर्च वाढल्याने शिवकाशीहून येणाऱ्या फटाक्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहक आणखी कमी खरेदी करत आहेत.
दरम्यान शहरातील सर्व फटाका विक्रेत्यांनी नगर पालिका प्रशासनाच्या भव्य वाहनतळावर दुकाने लावली आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक दलाच्या वतीने अग्निशामक बंबाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
————–
चौकट : ( सर्व व्यवसायांवर परिणाम)
सध्या दिवाळीच्या सर्वच व्यावसायिक घटकावर दुष्काळ आणि महागाई यांचा विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. नोकरदार वर्गालाही वेळेत बोनस, मिळाल्याने आणि ऊस कारखान्याची बिले प्राप्त न झाल्याने बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले असून याचा फटका शोभेची दारू, फटाके व्यापाऱ्यांना बसला आहे.
—————-
कोट
“गेली २० वर्षे आम्ही फटाका विक्री करतो, पण यंदा सारखी मंदी कधी पाहिली नाही. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीला येत नाहीये. जो येतो तो फक्त २००-५०० रुपयांचीच खरेदी करून जातो. शोभेची दारू आणि मोठ्या फटाक्यांची मागणी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे.”
पवन बेणारे (फटका विक्रेता)
Views: 8
Previous Post

स्व.दिगंबर कसबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त १५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

Next Post

भाजपची ‘लोकशाही वाचवा’ नव्हे, ‘गुंडगिरी वाढवा’ रॅली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भाजपची ‘लोकशाही वाचवा’ नव्हे, ‘गुंडगिरी वाढवा’ रॅली

ताज्या बातम्या

नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

November 7, 2026
सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

November 7, 2026
मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

November 7, 2026
राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

November 7, 2026
नऊ विषयांत २२ वेळा नेट-सेट-गेट यश मिळविणाऱ्या डॉ. राहुल पालके यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर 

नऊ विषयांत २२ वेळा नेट-सेट-गेट यश मिळविणाऱ्या डॉ. राहुल पालके यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर 

November 7, 2026

सायकल रायडर्सच्या तालुका अध्यक्षपदी संतोष लोंढे

November 7, 2026
आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त २००‎ गरजू कुटुंबांना‎ दिवाळी फराळ किटचे‎ वाटप

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त २००‎ गरजू कुटुंबांना‎ दिवाळी फराळ किटचे‎ वाटप

November 7, 2026
अरुंद गल्लीबोळांत आगीशी लढण्यासाठी आता ‘फायर बाईक्स’ सज्ज

अरुंद गल्लीबोळांत आगीशी लढण्यासाठी आता ‘फायर बाईक्स’ सज्ज

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1475011

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!