Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेस राज्यस्तरीय प्रथम दीपस्तंभ पुरस्कार

तरुण भारतbyतरुण भारत
February 28, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – सहकार क्षेत्रात अत्यंत नावाजलेले महाराष्ट्र राज्यात नाव असलेले शहरांतर्गत व्यवसाय करणाऱ्या श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेस राज्यस्तरीय प्रथम दीपस्तंभ पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने मिळाला असल्याचे चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी सांगितले.

कन्ना चौक येथील श्री चौडेश्वरी मंदिराजवळ असलेल्या श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्थेस फेडरेशन चे राज्यस्तरीय प्रथम दीपस्तंभ पुरस्कार संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय जोशी यांच्या हस्ते पुणे भोर येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे महासचिव शशिकांत राजोबा खजिनदार दादाराव तुपकर, उपाध्यक्ष डॉ.शांतीलाल सिंगी, कार्याध्यक्ष दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते.

नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पतसंस्थेचे भरभरून कौतुक करण्यात आले याचे कारण सांगताना चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी म्हणाले की संस्थेची सांपत्तिक स्थिती एकदम मजबूत असून अगदी पारदर्शक व्यवहार आहे शिवाय संस्थेच्या प्रगतीत शाखाधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. आणि नुकतेच संस्थेने 515 कोटी व्यवसायाचा टप्पा देखील पार केला असल्याने या पुरस्काराच्या रूपाने त्याला सोनेरी झालर बांधण्यात आलेले आहे. शहरात संस्था 8 ब्रांचनिशी कार्यरत असून संस्थेचे संपत्तीक स्थिती एकूण ठेवी 272 कोटी, एकूण कर्ज 243 कोटी व एकूण खेळते भांडवल 319 कोटी इतकी आहे.

संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ व्हाइस चेअरमन विलास बडगंची, अरुण चिंता, विठ्ठल बडगंची, अरविंद पुडूर, विष्णू म्याकल,  नरेंद्र बत्तूल, मल्लिकार्जुन खंडे, शंकर कोंतम,अजय रंगम, चंद्रकांत रंगम, अंबिका उदगिरी, सौ उमा पुडूर विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड, भगवंत फलमारे , ॲड. अंबादास कंदीकोंडा आदींसह समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम आणि समाजातील सर्व प्रमुख संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी या पुरस्कार मिळाल्यामुळे कौतुक केलेले आहे.

फोटो ओळी – पुणे भोर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने राज्यस्तरीय प्रथम दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी संचालक अरुण चिंता, अंबिका उदगिरी, शंकर कोंतम  व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी उपस्थित होते.

Post Views: 47
Previous Post

विद्यार्थ्यांनी मराठी भाषा अवगत करावे : करजगीकर

Next Post

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

इंदिरा कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

क्रिकेट सांख्यिकी सुरेश फुलपाटी यांचे निधन

April 14, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली

April 14, 2026

नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा

April 14, 2026

पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0809719

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697