Sunday, September 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सातारा येथे श्रीराम महायज्ञ,श्रीराम नवरात्र उत्सवाचे आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
March 13, 2026
in editor
0
सातारा येथे श्रीराम महायज्ञ,श्रीराम नवरात्र उत्सवाचे आयोजन
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा – सालाबाद प्रमाणे परमपूज्य जगद्गुरु श्री शृंगेरी शारदा पिठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद भारतीतीर्थ महास्वामी आणि श्री विधुशेखरभारती महास्वामी या दोघांच्या प्रेरणा व आशीर्वादाने सातारा येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान नऊ दिवस श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे .

गुरुवारदि. 19 मार्च 2026 ते गुरुवारदि. 26 मार्च 2026 दरम्यान हा महायज्ञ संपन्न होतआहे ,अशी माहिती या महायज्ञाचे संयोजक वेदमूर्ती डॉ.विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली.

या रामयज्ञ सोहळ्यात गुढीपाडव्याला सकाळी आठ वाजता ब्रह्म ध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारून शांतिसुक्त पठण ,श्रीराम महायज्ञ प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन ,मातृकापूजन ,नांदी श्राद्ध ,आचार्य वरण, स्थल शुद्धीसाठी उदकशांत, श्रीराम पंचायतन सहित पिठस्त देवतांचे आवाहन पूजन ,अग्नि मंथन, अग्नी स्थापना ,नवग्रह यज्ञ व पुरुष सूक्त हवन होऊन श्री रामनामाचे हवन केले जाणार आहे यावर्षी या श्रीराम महा यज्ञा बद्दल अधिक माहिती देताना वेदमूर्ती डॉ.विवेक शास्त्री गोडबोले म्हणाले की ,सलग नऊ दिवस चालणाऱ्या या श्रीराम महायज्ञ सोहळ्याला 26 वर्षे पूर्ण होत आहेत .यावर्षी तब्बल 25 ब्रह्मवृंद हे सर्वजण सकाळी हवन कुंडामध्ये विविध देवदेवतांच्या प्रित्यर्थ दररोज सुमारे तीन तासाचे हवनविधीत पार पडणार आहेत .तसेच यज्ञस्थळी दररोज प्रवचन, कीर्तन महिलांचे सामुदायिक भजन महाआरती व हातामध्ये प्रसाद वितरण असा कार्यक्रम आयोजित केला आहे .

या राम यज्ञ सोहळ्याप्रसंगी गुरुवार दि. 19 मार्च ते बुधवार दि. 25 मार्च 2026 दरम्यान सायंकाळी पाच ते आठ या वेळेत वाल्मिकी रामायण कथा सांगितली जाणार असून निरूपण वेदमूर्ती  डॉ.विवेकशास्त्री गोडबोले हे असणार असून त्यांना साथ संगत दत्तात्रय डोईफोडे 

व मिलिंद देवरे करणारा असून सहकारी म्हणून वेदिका गोडबोले -काळे या सहभागी होणार आहेत . तसेच दुपारी चार वाजता कल्याण भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दि.20 मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी या वेळेत भगवती जगदंबा प्रित्यर्थ श्री सूक्ताचे हवन , श्री रामनाम हवन होणार आहे. दुपारी चार वाजता स्वानंद व वरद विनायक भजनी मंडळ यांची भजन सेवा होणार आहे. शनिवार दि. 21 मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत महारुद्र श्री हनुमान प्रित्यर्थ  हवन व रामनामाचे हवन केले जाणार आहे.दुपारी चार वाजता गोंदावलेकर महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे रविवार दि.22 मार्च रोजी सकाळी आठ वाजता भगवान श्री सूर्यनारायणाची प्रित्यर्थ सौर सूक्त हवन होणार असून रामनामाचे हवन होणार आहे .व दुपारी चार वाजता विष्णू कृपा भजनी मंडळाचे भजन होणार आहे .सोमवार दि. 23 मार्च रोजी भवानी शंकर महारुद्र देवता प्रित्यर्थ

लघु रुद्र स्वाहाकार व श्रीराम नामाचे हवन होणार असून दुपारी चार वाजता ओमकार भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 24 मार्च रोजी सकाळी आठ वाजता श्री गणपती प्रित्यर्थ गणपती अथर्वशीर्ष स्वाहाकार,  रामनाम हवन होणार असून दुपारी चार वाजता व्यंकटपुरा पेठ भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 25 मार्च रोजी सकाळी आठ वाजता दुर्गा अष्टमीनिमित्त दुर्गा सप्तशती पाठ स्वाहाकार व यज्ञ अंगभूत दाम्पत्य आणि कुमारिका पूजन तसेच श्रीराम नामाचे हवन होणार आहे. गुरुवार दि. 26 मार्च रोजी सकाळी आठ ते एक या वेळेस श्री राम नामाचे हवन होऊन प्रभु श्रीराम चंद्राचे   प्रित्यर्थ पुरुष सूक्त स्वाहाकार ,उत्तरांग हवन, बलिदान यज्ञ, पूर्ण होती व श्री राम जन्म काळाचे   कीर्तन ह.भ.प.वेदिका विवेक गोडबोले -काळे या करणारा असून आभार प्रदर्शन केले जाणार आहे .सायंकाळी पाच ते आठ या वेळेत श्रीराम शोभायात्रा काढली जाणार आहे

श्रीराम नवमीला दुपारी जन्म काळाचे किर्तन झाल्यावर सायंकाळी पाच ते आठ या वेळेत भव्य शोभायात्राही काढली जाणार आहे .या यज्ञ कुंडामध्ये तांदळाच्या लाह्या अर्थात साळीच्या लाह्या ,तूप ,काळे तीळ असे अन्न अर्पण केले जाते .या राम यज्ञ सोहळ्यात आपण तनमन-धनाने सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.राम यज्ञाच्या अधिक माहितीसाठी 1,चिमणपुरा पेठ येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे संयोजकांशी संपर्क करावा.

Post Views: 77
Previous Post

कलबुरगि – बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसने ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

Next Post

ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा - डॉ. प्रतापसिंह पाटील

ताज्या बातम्या

शाही थाटात निघाली थोरला मंगळवेढा मिरवणूक#solapur #ganeshutsav

September 26, 2026

सह्याद्रीच्या डॉ.माळी, डॉ.पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

September 26, 2026

श्री विठ्ठल कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व मोळी पुजन

September 26, 2026

सोलापूरच्या मातीतच साहित्य समृध्दीची परंपरा – संमेलनाध्यक्ष रविंद्र गुर्जर

September 26, 2026
१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

September 26, 2026

सिंहगडच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष; पारंपरिक खेळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत भरला रंग

September 26, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 26, 2026
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

September 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1263951

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!