फेसबुक वरती सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला याचे श्रेय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पाठ थापटत स्वतःची देखील पाठ थापटून घेणाऱ्या शशिकांत चव्हाण यांचा पुनम गेट येथे त्यांनी टाकलेल्या पोस्टचे पोस्टर फडकवत शिवसेनेच्या वतीने त्यांचा धिक्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसैनिकांनी महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकरी उपाशी आमदार खासदार काजू बदामाची अशा पद्धतीच्या घोषणा देऊन वातावरण तापवले होते या प्रसंगी बोलताना महेश धाराशिवकर यांनी सोलापूर जिल्ह्यात अत्यंत भीषण दुष्काळ असून शेतकऱ्यांच्या वेदनेची सरकार दखल घेत नसून वेळ काढू पणा सुरू आहे अशातच दुष्काळाच्या बैठकीच्या चर्चेत मंत्री संत्री काजू बदाम खातात यावरून सरकार दुष्काळाच्या विषयावर किती गंभीर आहे हे लक्षात येते शेतकऱ्यांना एकरी 50 हजार अनुदान देऊन त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारने करावा अशी मागणी केली तर जिल्हाप्रमुख वागत आहे ते पाहता हे सरकार कष्टकरी शेतकरी उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला
याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख दत्ता माने जिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण महानगर प्रमुख महेश भैय्या धाराशिवकर शहर प्रमुख सुरेश जगताप राजाभाऊ कुशेकर जिल्हा संघटक विष्णु महाराज कारमपुरी प्रवक्ता सेलचे अतुल भवर शहर संघटक संदीप बेळमकर दत्ता खलाटे संताजी भोळे विजय पोकळे संताजी भोळे उज्वल दीक्षित जगदीश मुल्ला पवार उदय अमित भोसले प्रशांत चक्का बबलू पंडित महेश गवळी मारुती खानापुरे जयप्रकाश बेळमकर सोमनाथ राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते