Tuesday, April 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तात्यासाहेब कळसाईत यांनी बनविली लोखंडी जुगाड चूल

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
तात्यासाहेब कळसाईत यांनी बनविली लोखंडी जुगाड चूल
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – सध्याच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जेऊर ता करमाळा येथील शेती अवजारे बनवणाऱ्या येथील श्रीनाथ वेल्डिंग वेअर्सचे तात्यासाहेब भारत कळसाईत यांनी बनवलेल्या  लोखंडी जुगाड चुलींना मोठी मागणी येत असून  त्यांनी बनवलेल्या चुली महाराष्ट्रातच नाही तर हरियाणा राज्यातही विकल्या जात आहेत.

सध्या सुरू असलेला  इराण अमेरिका इस्त्राईल  युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झाली आहे वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने लोक हैराण झाले असून पर्याय म्हणून सर्वत्र र्इलेक्ट्रिक चुलीची मागणी वाढली अशा प्रकारच्या चुलीही बाजारात उपलब्ध होत नसल्याने  अनेकांनी आपल्या पारंपारिक मातीच्या चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे. 

अशावेळी जेऊर येथील तात्यासाहेब कळसाईत यांनी चार इंची लोखंडी चौकोनी पाईपच्या सहाय्याने तयार केलेल्या  लोखंडी जुगाडचुलीवर कमी इंधनांमध्ये स्वयंपाक होत असल्याने इंजन इंधन बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर या चुलींची मागणी वाढू लागली आहे. सध्या गहू हार्वेस्टिंग मशीनवर काम करणारे हरियाणा येथील लोक जेऊर येथे वेल्डिंग कामासाठी त्यांच्या वर्कशॉप मध्ये आल्यानंतर त्यांनीही चूल पाहिली त्यांना खूप आवडली गावाकडील मंडळींना मोबाईलद्वारे या चुलीची माहिती दिली. सध्या हरियाणा मध्ये ही मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई असल्याने त्याही मंडळींना ही चूल आवडल्याने त्यांनी कळसाईत यांच्याकडून गावाकडे घेऊन जाण्यासाठी आठ चुली खरेदी केल्या. व आणखी चुलीची ऑर्डर नोंदवली आहे या चुलीसंबंधी त्यांनी सोशल मीडियावर  केलेली पोस्ट पाहून अनेक लोकांनी या चुलीची त्यांच्याकडे मागणी केली असून सध्या वर्कशॉप मधील इतर कामे थांबून त्यांनी अशा प्रकारच्या चुली बनवण्यास प्राधान्य दिले आहे.

तात्यासाहेब भारत कळसाईत ( लोखंडी चुलीचे निर्माते जेऊर) जेऊर येथे माझा शेती उपयोगी लोखंडी अवजारे बनवण्याचा व्यवसाय आहे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मला स्वतःला  घरगुती वापरण्यासाठी मी  लोखंडी एक चूल तयार केली होती तिला मजुरीसह साधारण दीड हजार रुपये खर्च आला  तिची टेस्ट घेतल्यानंतर या चुलीवर चांगल्या प्रकारे स्वयंपाक करता येत असून इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होत असल्याचे लक्षात आले व हाताळण्यासाठी ही सोयीस्कर असल्याने यासंबंधी माहिती मिळताच अनेकांनी अशा चुली बनवण्यास सांगितले आत्तापर्यंत अनेक जणांनी त्या खरेदी केल्या आहेत. सध्या तयार केलेल्या चुलीला मागणी असली तरी त्यामध्येही  आणखी काही किरकोळ बदल करून अत्यंत सुलभ अशी चूल बनवण्याचा माझा  प्रयत्न सुरू आहे.

कळसाईत यांनी बनवलेल्या  लोखंडी चुलीचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे या चुलीमुळे इंधनाची बचत होते. थोड्याशा लाकडाच्या वापर करून याच्यावर स्वयंपाक करता येतो. याच्या वैशिष्ट्यपूर्णरचनेमुळे  धुर फारसा होत नाही एकदा लाकडाने पेट घेतल्यानंतर ते कायम पेटत राहण्यासाठी खालील बाजूने  हवा येत राहते.

जेऊर तालुका करमाळा येथील बाबुराव कळसाईत यांनी बनवलेल्या लोखंडी जुगाड चूली

Post Views: 21
Previous Post

पंचाक्षरी भारत श्री गट विजेता

Next Post

चैत्र एकादशी निमित्त “भक्ती सत्संग भजन” सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
चैत्र एकादशी निमित्त “भक्ती सत्संग भजन” सोहळा

चैत्र एकादशी निमित्त "भक्ती सत्संग भजन" सोहळा

ताज्या बातम्या

मुंबई – सोलापूर वंदे भारत रुळावरून घसरली

मुंबई – सोलापूर वंदे भारत रुळावरून घसरली

April 28, 2026
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार हटवा !

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार हटवा !

April 28, 2026

वंदेभारतचा पुण्यात अपघात #public #viral #solapurnews #marathinews #breakingnews

April 27, 2026

भगवानभक्ती, सदाचार आणि अंतर्मनातील परिवर्तन हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग

April 27, 2026

पारध येथे वीज चोरी करणाऱ्या ५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे

April 27, 2026

सोलापुरात ५ मे पासून रंगणार विजय चषक क्रिकेट स्पर्धा

April 27, 2026

एसटीची लाल परी की ढकलगडी….?

April 27, 2026

कुलगुरूंनी नियमाचा वेगळा अर्थ काढत शारीरिक शिक्षण संचालकाचीच केली नियुक्ती

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0834087

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697