Tuesday, August 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री अण्णा मारुती मंदिर बाळे येथे कारुण्य सिंधू या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
July 29, 2026
in solapur
0
श्री अण्णा मारुती मंदिर बाळे येथे कारुण्य सिंधू या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आज गुरुपौर्णिमा दिनांक 29 7 2026 रोजी श्री अण्णा मारुती मंदिर बाळे, येथे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा साजरे करण्यासाठी म्हणून कैलासवासी मोहन आजगावकर यांनी संपादित केलेले कारुण्य सिंधू हे पुस्तक यांचे प्रकाशन या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आले सहस्त्रचंद्रांना आपले प्रेम स्वरूप पाहण्याचे भाग्य लागते ही केवढी आनंद ची गोष्ट आणि ही गुरुमाऊली सद्गुरु श्री सुशीला माते संदर्भात खरोखर लागू पडली आणि या सोहळ्यासाठी म्हणून गुरुबंधू भगिनी यांनी आईच्या ओजस तेजस कृपेचा सहस्त्रचंद्र सोहळा श्री सद्गुरु अण्णा माऊली समवेत आणि संपन्नतेत पार पडला. आई हा जीवनातील पहिला गुरु मगच जीवन सुरू म्हणूनच मातृदेवो भव ही प्रथम वंदना या भारतीय मातीत रुजली. या वात्सल्य सिंधू पुस्तकांमध्ये भक्त गुरुबंधू भगिनींनी गुरुमाऊली सद्गुरु सुशीला माते संदर्भात आपल्या भक्तिमय भावना प्रकट केलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी तरुण भारत दैनिक सोलापूर येथील प्रमुख संपादक श्री प्रशांत माने साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते आणि सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री श्याम भाऊ देशमुख मुंबई यांनी भूषविले सदरील कार्यक्रमास श्रीमती हेमलता तासगावकर ह्याही उपस्थित होत्या. हा सर्व कार्यक्रम श्री नागेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला . या कार्यक्रमाची सुरुवात मातेस आवडणाऱ्या गीताने ते म्हणजे तुझ्याविना संसाराची… या भक्तीमय गाण्याने झाली मान्यवरांचे स्वागत श्री नागेश पवार तथा सौ भाग्यश्री पवार यांनी केले वात्सल्य सिंधू पुस्तकाबद्दलचे प्रस्ताविक श्री अनिल जाधव यांनी मांडले याप्रसंगी वात्सल्य सिंधू या पुस्तकाबद्दल श्री नागेश पवार यांनी आपले प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की हा सर्वांसाठी अमूल्य ठेवा ठरेल आणि तो सर्वांनी संग्रही ठेवावा. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना श्री श्याम भाऊ देशमुख यांनी सांगितले की श्री अण्णा माऊलींचे स्तवन स्तोत्रात उल्लेख केल्याप्रमाणे अण्णांची धर्मांगिनी भली सुशीला सर्वांची माऊली किती सारी लेकरे मुली प्रेमा फार भिजले यावर आपले मार्मिक विचार मांडले आणि सर्व उपस्थित भक्तगणांना हेही सांगितले की आई चैतन्य होती सर्व काम जीव ओतून करायची आई इथेच आहे अण्णा इथेच आहेत ते अजिबात आपल्याला पोर्क करून गेलेले नाहीत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री प्रशांत माने म्हणाले की आज या प्रसंगी माझे मन भरून आले आहे आणि जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते ज्या स्थानावर माझं बालपण गेलं आयुष्य गेलं त्या सर्व आठवणी चे साक्षीदार आई अण्णा आहेत आणि आईचच पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित व्हावं हे माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे इथे जे माझ्यावर संस्कार झाले त्यामुळेच आपणांसमोर उभारण्याचं लायकीचं मी झालो सावल मनाचे धडे मला इथेच मिळाले लहानपणापासून या परिवाराचं प्रेम मी अनुभवलेला आहे श्री सद्गुरु अण्णा माउलींनी दिलेली नामस्मरण शक्ती ही अलौकिक आहे आणि ती सर्वांनी साधावी आणि नियमितपणे करावी असेही सांगितले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्या चे आभार प्रदर्शन श्री अनिल जाधव यांनी केले., व आज असलेल्या गुरुपौर्णिमे निमित्त आपले विचार मांडले त्यावेळी बोलताना हे नमूद केले की गुरुराया तू माय मी लेकरू कसं तुला विसरू आणि पुढे पायोजी मैने राम रतन धन पायो वस्तू अनोख दि मेरे सद्गुरु या नामसाधना प्रित्यर्थअसलेल्या काही ओळींचा आढावा घेतला शेवटी गुरु पूर्णिमा प्रित्यर्थ काही भक्तीमय घोष करण्यात आला आणि हा सोहळा अत्यंत प्रेमपूर्वक वातावरणात, गुरूंच्या जयघोषात आणि प्रसन्न वातावरणात आणि सद्गुरु श्री अण्णा माऊली व गुरुमाऊली श्री सद्गुरु सुशीला माता यांच्या सानिध्यात पार पडला. यावेळी पुणे ,मुंबई ,कराड, बेळगाव , बेंगलोर, सोलापूर येथून आलेले बरेच भक्त बंधू-भगिनी उपस्थित होते. या सर्वांग सुंदर कार्यक्रमाची सांगता कु. वैष्णवी पंत पराडकर यांनी पसायदान गाऊन केले. यानंतर उपस्थित सर्व भक्त बंधू भगिनी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री सद्गुरु अण्णा माऊली व गुरुमाऊली सद्गुरु श्री सुशीला माता यांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
Post Views: 46
Previous Post

इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही सुयश विद्यालय, बार्शी महाराष्ट्रात अग्रेसर

Next Post

रस्त्याच्या कामासाठी तोडलेले कठडे अपघाताला निमंत्रण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रस्त्याच्या कामासाठी तोडलेले कठडे अपघाताला निमंत्रण

रस्त्याच्या कामासाठी तोडलेले कठडे अपघाताला निमंत्रण

ताज्या बातम्या

मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी कुचन प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची निवड

August 18, 2026

बार्शीत अल्पवयीन मुलीची छेड; एकावर गुन्हा

August 18, 2026

सांगोला महाविद्यालयात बीसीए भाग-१ प्रवेशाची संधी

August 18, 2026
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

August 18, 2026
माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

August 18, 2026
शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 18, 2026

बार्शीत घराचे कुलूप तोडून वेल्डिंग साहित्याची चोरी

August 18, 2026

बार्शीत शहरात दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल 

August 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1087093

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!