Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विश्वमंगल मराठीफाउंडेशन आयोजित संवाद बैठक नुकतीच उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
June 1, 2026
in west maharashtra
0
विश्वमंगल मराठीफाउंडेशन आयोजित संवाद बैठक नुकतीच उत्साहात संपन्न
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – विश्वमंगल मराठी फाउंडेशन आयोजित संवाद बैठक नुकतीच येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, पर्यावरण आणिसामाजिक विकास या विविध विषयांवर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रस्ताविकात फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या स्थापनेमागील उद्देशस्पष्ट केला. मराठी भाषिक व्यावसायिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा वसंस्कृतीचे जतन-संवर्धन करणे तसेच “लोकमंगल ते विश्वमंगल” हा प्रवास कशा पद्धतीने घडला याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध सामाजिककार्याचीही माहिती उपस्थितांसमोर मांडली. तसेच आ.सुभाष देशमुख यांच्या सामाजिक कार्याची मांडणी यावेळी केली.
सोळा देशांमध्ये वास्तव्यास राहून विविध क्षेत्रांचा अनुभव घेतलेले सुरेश देशमुख यांनी फाउंडेशनच्या संघटनात्मक रचनेबाबत माहिती दिली. राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर समित्या गठीत करून विश्वमंगलची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भूषण कुलकर्णी यांनी विश्वमंगल बिझनेस नेटवर्क अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या “विश्वमंगल बिझनेस डेव्हलपमेंट फोरम” विषयी माहिती दिली. ग्रामीण भागातील उद्योजक, व्यापारी आणि व्यवसायिकांना एकत्रआणून परस्पर सहकार्य, उद्योगवाढ, मार्केटिंग, चर्चासत्रे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीसाठी कार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “एकमेका सहाय्यकरू, अवघे होऊश्रीमंत” हे ध्येय समोर ठेवून फोरम कार्य करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंढरपूरमध्ये या फोरमची पहिली शाखा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
 गणेश पाटील यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. भंडीशेगाव येथे ४२ एकर परिसरात २० हजार झाडांची लागवड, चिंचणी येथील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, सरकोली पर्यटन केंद्र, भालेवाडी एकात्मिक पर्यटन केंद्र अशाविविध प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. राज्य, देश आणि विदेश स्तरावर कार्यविस्तारासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विदेशात कार्यरत असलेल्या मराठी बांधवांना गाव विकासासाठी जोडण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी भूषण कुलकर्णी, सुरेश
देशमुख, अनंता चव्हाण, मोहन अनपट, समाधान काळे, शशिकांत कराळे, विलास भोसले, श्रीकांत दवले, संतोष दळवी, सुभाष खटावकर, भीमाशंकरकुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
————–
चौकट : ( पंढरपूर बिझनेस डेव्हलपमेंट फोरमची अधिकृत स्थापना )
विशेष म्हणजे, पंढरपूर बिझनेस
डेव्हलपमेंट फोरमची अधिकृत स्थापना यावेळी करण्यात आली. विविध क्षेत्रातील ४० व्यावसायिकांचा फोरम तयार करण्यात आला असून, व्हीएमबीएन अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व व्यवसायिकांना एकत्र जोडले जाणार आहे. व्यवसाय वाढ, परस्पर सहकार्य, मार्केटिंग नियोजन, देवाण घेवाण आणि साप्ताहिक बैठकींच्या माध्यमातून नेटवर्क अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यातआली.
—————
चौकट :  पांडुरंगाच्या आशीर्वादाने १ मे रोजी आळंदी येथे विश्वमंगलचीस्थापना करण्यात आली. सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि लोक सहभागाच्या माध्यमातून गाव, जिल्हा आणि राज्य विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन यावेळी सुभाष देशमुख यांनी केले. या बरोबरच सरकोली, चिंचणी, भालेवाडी, भेंड, भंडीशेगाव, चिनके आणि वाडीकुरोली यांसारखी गावे जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असून मराठी व्यवसाय, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन वसंवर्धन करण्यासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Post Views: 65
Previous Post

भाईंचा वारसा पुढे नेण्याचे काम चंदेले करीत आहेत : सुशीलकुमार शिंदे

Next Post

ना.आठवले यांनी केले हभप.साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ना.आठवले यांनी केले हभप.साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन

ना.आठवले यांनी केले हभप.साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1167307

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!