Saturday, July 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा प्रशासनाकडून आता येथील सर्वसामान्य नागरिकांना काँरिडोरबाबत माहिती देण्याची गरज

तरुण भारतbyतरुण भारत
June 20, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – गेल्या दोन तीन वर्षापासून रेंगाळत असलेल्या पंढरपूर काँरिडोरला अखेर राज्य शासनाकडून अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडून १८ जून २०२६ रोजी त्या बाबतचा शासन आदेश देखील निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता तरी काँरिडोर बाबतची माहिती शहरातील सर्वसामान्य नागरिकांना देण्यात यावी अशी मागणी येथील शहरवासीयांकडून केली जात आहे.
पंढरपूरात केवळ आषाढी,कार्तिकी सारख्या यात्रांच्यावेळीच केवळ भाविकांची गर्दी होवू नये. भाविकांची गर्दी येथे वर्षभर नियमित रहाव यासाठी उज्जैश, वाराणसीच्या धर्तीवर तिर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाकडून पंढरपूर काँरिडोरची घोषणा करण्यात आली. मात्र दोन,अडीच वर्षापासून या प्रकल्पाची नुसतीच चर्चा होत होती. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नव्हती. मात्र गेल्या दोन, तीन महिन्या पासून राज्य शासनाने पंढरपूर काँरिडोरसाठी हालचाली जलद केल्या, शिखर समितीच्या बैठकी नंतर लगेचच २१ जून रोजी या प्रकल्पाला शासनाची अंतिम मंजुरी देवुन या प्रकल्पाबाबतचा शासन आदेश निर्गमीत देखील करण्यात आला.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता या प्रकल्पा बाबतची सविस्तर माहिती येथील नागरिकांना देणे गरजेचे बनले आहे. कारण गेल्या दोन, अडीच वर्षापासून येथील नागरिक विशेषत: मंदिर परिसरातील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. येथे मागील दोन, अडीच वर्षापासून या प्रकल्पा बाबत नुसता अफवांचा पाऊस पडत आहे. मध्यंतरी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आर्शीर्वाद यांनी येथे संभाव्य बाधितांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्या नंतर शासकीय आधिकाऱ्यांकडून काही भागात सर्व्हेक्षण देखील करण्यात आले. मात्र या प्रकल्पा बाबत कोणीही ठोस माहिती उपलब्ध करुन दिली नाही. त्यानंतर आशीर्वाद यांची बदली झाली. त्यांच्या जागी कार्तिकेयन एस. यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी देखील पंढरपूर येथे येवून काँरिडोर होणार असून या मध्ये कोणाचेही नुकसान शासनाकडून होवू दिले जाणार नाही असे सांगितले. मात्र त्यांनी देखील या प्रकल्पाबाबतची ठोस माहिती दिली.
दरम्यान एक, दीड महिन्या पूर्वी मंत्री महोदयांकडून समाज माध्यमांवर काँरिडोर नंतरचे पंढरपूर कसे असणार या बाबतचे फोटो, तसेच व्हिडिओ देखील प्रसिध्द झालेले होते. त्यामुळे नेमका प्रकल्प काय आहे. तो कसा असणार आहे. या मध्ये साधारपण पणे किती नागरिकांच्या मालमत्ता बाधित होणार आहेत. मंदिर परिसरात हा काँरिडोर कोठून कोठे पर्यंत असणार आहे. या मध्ये कोणत्या पुरातन वास्तुंचे जतन,संवर्धन होणार आहे. या मध्ये बाधित होणाऱ्यांना भरपाई कशा प्रकारे मिळणार आहे. मंदिर परिसरातील रस्ता साधारण किती मीटरचा होणार आहे. शहरातील अन्य २१ रस्ते देखील डीपी प्लँन मध्ये रुंद करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ते रस्ते कोणते असणार आहेत. डीपी प्लँन मध्ये बाधित होणाऱ्यांना भरपाई कशी मिळणार, काँरिडोर मध्ये नगरप्रदक्षिणा मार्गाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे का ? या बरोबरच डी.पी.प्लँन आणि काँरिडोर या मध्ये बाधित होणाऱ्यांना एकसमान न्याय मिळणार की तो वेगवेगळा असणार. या बरोबरच या प्रकल्पा मध्ये बाधित लोकांना नुसती शासनभरपाई मिळणार की नाही घराच्या बदल्यात घर, दुकानांच्या बदल्यात दुकान मिळणार असे एक ना अनेक प्रश्न अनुउत्तरीत आहेत.
त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून या संपुर्ण प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती सर्वसामान्य पंढरपूरवासियांसाठी खुली करणे गरजेचे बनले आहे. कारण येथील नागरिक सध्या टेन्श्न मध्ये असून भयभीत झालेले आहेत. यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना भविष्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी किंवा बाधित झालेले उद्योग, व्यवसाय पुर्नस्थापित करण्यासाठी पुरता वेळ तरी मिळावयास हवा की नाही अशी संतप्त प्रतिक्रिया संभाव्य बाधितांकडून ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत कोणताही आडपडदा न ठेवता सर्व माहिती खुल्यापणाने जनतेसमोर मांडली पाहिजे अशी देखील मागणी पंढरपूरवासियांकडून केली जात आहे.
———————-
चौकट : ( तीस महिन्यामध्ये प्रकल्प करावायाच आहे पुर्ण )
तिर्थक्षेत्र पंढरपूरचा सर्वांगिण विकास करण्याची केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. कारण विठुरायाचा महिमा आता राज्य, देश पातळीवरच नव्हे तर संपुर्ण जगभर पसरलेला आहे. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर काँरिडोर हा ड्रीमप्रोजक्ट म्हणून ओळखला जात आहे. येत्या तीस महिन्यांमध्ये हा प्रकल्प पुर्णत्वास नेण्याची जबाबदारी देखील शासनाकडून प्रशासनावर टाकण्यात आलेली आहे.
Post Views: 23
Previous Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला

Next Post

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

ताज्या बातम्या

टेम्भुर्णी जवळ उजनीची पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी गेले वाया #viral #marathinews #solapurnews

July 18, 2026

महाराजांच्या पालखीचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले #viral #solapurnews

July 18, 2026

देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली

July 18, 2026

अगदी अजित दादांसारखे अभिनंदन केले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारानी #viral #news

July 18, 2026
१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

July 17, 2026
गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

July 17, 2026
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

July 17, 2026
आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

July 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0984034

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!