Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संघर्ष आणि समन्वयातुन शेकडो रहिवाश्यांना मिळणार गृह दिलासा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 21, 2024
in top news
0
संघर्ष आणि समन्वयातुन शेकडो रहिवाश्यांना मिळणार गृह दिलासा
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संघर्ष आणि समन्वयातुन शेकडो रहिवाश्यांना मिळणार गृह दिलासा

ठाणे, 21 जुलै, (हिं.स.)। विकासकामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवाशी त्रस्त झाले होते.अखेर, आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातुन रखडलेला पुर्नविकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाश्यांना गृह दिलासा मिळणार आहे. या अनुषंगाने काही सोसायटयांना थकीत घरभाडयाचे धनादेश आ.केळकर यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान, यामुळे पुर्नविकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एकप्रकारे रोडमॅप ठरेल.असा विश्वास आ.केळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाण्यातील मे.जोशी एन्टरप्रायजेस या कंपनीच्या भागिदारामधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील नवसोनाली,सहजीवन,नोबल, दर्शनी, सुजाता, रचना, अनामिका, नूतन आदी को-ऑप. सोसायट्यांच्या पुर्नविकास रखडला होता.पुर्नविकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती,चिंता सतावुन रहिवाशी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होती. याबाबत रहिवाश्यांनी आ.संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर आ. संजय केळकर यांनी शासन – प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मे.जोशी बिल्डर्सचे भागीदार डि.के.सिंग नमले. तसेच, शुक्रवारी आ. केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायट्यांना थकीत भाड्यापोटी पहिल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आ. केळकर यांनी, विकासकालाही अडचणी उदभवु शकतात, परंतु रहिवाशी हा केंद्रबिंदु मानुन विकासक व संबंधित यंत्रणांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांनाच सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातुन एकत्रित लढा दिल्यानेच हे यश लाभले असुन प्रत्येक रहिवाशी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहिन, अशी ग्वाही आ. केळकर यांनी यावेळी दिली. याकामी ॲड. सुभाष काळे आणि विद्याधर वैशंपायन यांचेही सहकार्य लाभले. या धनादेश वाटप प्रसंगी शेकडोच्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते, तर, व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनेश जोशी, वास्तुविशारद संदीप प्रभु आदी मंडळी उपस्थित होती.

ठाणे शहरामध्ये अनेक मोठे प्रकल्प रखडलेले असुन जवळपास ४ ते ५ हजार रहिवाशी त्रस्त आहेत. तेव्हा, या रहिवाश्यांचे हक्क अबाधित राहायला हवेत. ठराविक मुदतीत पुर्ण न होता गृह प्रकल्प रखडले असतील तर असे प्रकल्प टर्मिनेट करून इतर विकासकाकडे हस्तांतरीत करण्याची तरतुद हवी. अशी मागणी शासनाकडे केली असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले.

Post Views: 26
Previous Post

एनएमएमटी बसेस व बस स्टॉपवरही ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार

Next Post

काळजाचा ठाव घेणाऱ्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
काळजाचा ठाव घेणाऱ्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

काळजाचा ठाव घेणाऱ्या "धर्मवीर - २" चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

ताज्या बातम्या

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

सिव्हिल पाच मयत गळफास दोन , एक्सीडेंट एक

May 30, 2026
एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

May 30, 2026
मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

May 30, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

May 30, 2026
राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

May 30, 2026
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

May 30, 2026
खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886182

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697