
अक्कलकोट – विजयकुमार सोन्याबापू जगताप दक्षिण सोलापुर तालुका हे जिल्हा परिषद जलसंधारण विभागात प्रदिर्घ ३९ वर्ष दहा महिने सैवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले .सेवानिवृत्तीबद्दल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते विजयकुमार जगताप व पत्नी निशा जगताप याचा शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ ..स्वामी माहाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हा परिषद सोलापुरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सपताळे व उपविभागीय जलसंधारण अधिकारी .ऐ .जे . मुजावर दक्षिण सोलापूर व उपविभागीय जलसंधारण अधिकारी जमादार व जलसंधारण अधिकारी संग्राम घवाणे मयुरेश भोसले निरंजन माने परिवार मोरे परिवार मोहन बंदिछोडे तसेच कार्यालयांतील सर्व कर्मचारी वर्ग व सर्व नातेवाईक उपस्थितीत होते .