बुलढाणा जिल्ह्यातील विवेकानंद विघालय सव येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक श्री.सावळे सर यांचा मुलगा सोहम ओरिसा मध्ये शिक्षणासाठी गेलेला होता व त्यासोबत अजून महाराष्ट्रातील काही मुले होती . कॉलेजच्या गणेशोत्सवाची मिरवणूक सुरु असताना शिवम च्या हातात झेंड्याचा रॉड होता. दुर्दैवाने या रॉडचा इलेक्ट्रीक तारांना स्पर्श झाला. क्षणात सोहम सह या गाडीमधील 4 विद्यार्थ्यांना जबरदस्त शॉक बसला व यामध्ये हे पाचही विध्यार्थ्यांची देवाज्ञा झाली.
बंधुनो गणेशोत्सव साजरा करताना कृपया सर्वांनी काळजीपूर्वक सावध रहावे.
सोहमसह सर्व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!
Post Views: 138