Friday, November 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एज्युकेशन लोन अर्जाची प्रक्रिया जी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असली पाहिजे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 6, 2023
in india
0
एज्युकेशन लोन अर्जाची प्रक्रिया जी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असली पाहिजे
0
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दर्जेदार शिक्षण सर्वोच्च प्राधान्य असते आणि म्हणून विद्यार्थी वर्गात असलेली क्रेडिटसाठीची भावना या प्रवृत्तीतून पूर्णपणे दिसून येते. असे असूनही विद्यार्थी सहसा पहिल्यांदाच कर्ज घेत असतात आणि त्यामुळे स्टुडंट लोनचा प्रवास लक्ष देऊन आखला पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात करिअर घडवण्यासाठी शिक्षण हा मोठा पाया असतो. मात्र, उच्च शिक्षण खर्चिक ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थी स्वतंत्रपणे आपल्या अभ्यासासाठी एज्यूकेशन फायनान्सिंग सोल्यूशन्सचा पर्याय निवडत आपल्या शैक्षणिक आकांक्षांचा उत्साहाने पाठपुरावा करतात. स्टुडंट लोन मध्ये शिक्षण शुल्क (ट्यूशन फिज), प्रवास खर्च, राहण्याचा खर्च, राहणीमानाचा (लाईफस्टाइल) खर्च आणि शिक्षणाशी संबंधित इतर खर्चासह शिक्षणाचा सर्वांगीण खर्च सामील असतात. यामुळे उम्मेदवाराला (विद्यार्थ्याला) तणावमुक्त होऊन शैक्षणिक (शिक्षणसंबंधी) प्रवास करता येईल.

 

आर.बी.आय च्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या 12 महिन्यांत बँकांच्या एज्यूकेशन लोनमध्ये 12% वाढ झाली आहे. दर्जेदार शिक्षण हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असते आणि म्हणून विद्यार्थी वर्गात असलेली क्रेडिटसाठीची भावना या प्रवृत्तीतून पूर्णपणे दिसून येते. तसे असूनही, विद्यार्थी सहसा पहिल्यांदाच कर्ज घेत असतात आणि त्यामुळे स्टुडंट लोनचा प्रवास लक्ष देऊन आखला पाहिजे. अशा वेळी विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात द्विधा मन:स्थिती निर्माण झाल्याने एज्यूकेशन लोनसाठी अर्जाच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण होणे हे साहजिक असते.

एज्यूकेशनल लोनच्या अर्जाचा फॉर्म भरण्यासाठी चेकलिस्ट एज्यूकेशनल लोन अर्जाची प्रक्रिया महत्त्वाची असते पण विद्यार्थी पहिल्यांदा कर्ज घेताना त्यांच्याकडून काही चुका घडू शकतात. अशा परिस्थितीत, जर कर्ज देणाऱ्याला अर्जात कमतरता आढळली तर तो स्टुडंट लोनचा अर्ज नाकारू शकतो. त्यामुळे सर्व प्रक्रिया सविस्तर समजून घेतली पाहिजे. शिवाय, एज्यूकेशनल लोन आणि कर्ज देणाऱ्याचे विविध पैलू स्पष्ट समजतात (होतात). त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून केलेल्या संशोधनाच्या सामर्थ्याला कमी लेखू नये. अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, त्यांनी कर्ज देणाऱ्याला लागणारी सर्व कागदपत्रे (डॉक्युमेंट्स) तयार आहेत याची खात्री केली पाहिजे. यामुळे विनाअडथळा एज्यूकेशनल लोन अर्जाचा प्रवास पार करता येतो.

 

एज्यूकेशनल लोन अर्जाचा फॉर्म भरताना अर्जदारांनी खाली दिलेल्या काही टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत :

कर्जासाठी अर्जाच्या प्रक्रियेचा आढावा : सध्याच्या काळातील शिक्षणाला आर्थिक सहाय्य देणाऱ्या (एज्युकेशन फायनान्सिंग) संस्थांनी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन केलेली आहे. म्हणून अर्जदारांना घरबसल्या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो. काही प्रश्न असल्यास त्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी तात्काळ कर्ज देणाऱ्याचा सल्ला घ्यावा. स्टुडंट लोनसाठी अर्ज करताना लागणारी सर्व कागदपत्रे हाताशी उपलब्ध असली पाहिजेत.

घाई वाया घालवी : अर्जाचा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरता येतो. परंतु दोन्ही बाबतीत, लिहिलेले तपशील दोनदा तपासून घेतले पाहिजे. थोडासा वेळ काढून कोणतीही त्रुटी न ठेवता पूर्ण फॉर्म भरा. कर्ज मंजूर व्हावे म्हणून अर्जात अचूक माहिती देणे महत्त्वाचे असते.

विचारविनिमय :
 पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे अचूक माहिती लिहून फॉर्म सादर केल्यानंतर संबंधित कर्ज देणाऱ्याचा सल्ला घेणे. कर्ज देणारा हा अर्जदाराला संपूर्ण एज्यूकेशनल लोनची प्रक्रिया समजावून सांगेल. विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर ही योग्य वेळ साधून त्या सर्वांचे उत्तर शोधायला हवे. याव्यतिरिक्त, कर्ज देणारा अर्जदाराला एज्यूकेशनल लोनसाठी अर्ज करण्याकरिता लागणाऱ्या डॉक्युमेंटेशनची यादी देईल. याचा वापर करून अर्जदाराला सोप्या पद्धतीने (आरामात) प्रक्रिया करता येईल.

आवश्यकतेप्रमाणे कागदपत्रे सादर करणे :
 सर्व आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट बनवून ठेवावी. यामुळे एकाच प्रयत्नात ही प्रक्रिया वेळेत पार पाडण्यास मदत होईल आणि त्यामुळे वेळेची बचत होईल. KYC ची कागदपत्रे, शैक्षणिक प्रती, कोर्स आणि शुल्क संदर्भातील तपशील, प्रवेशाचा पुरावा, सह-अर्जदाराच्या उत्पन्नाचा पुरावा, कोलॅटरल डॉक्युमेंट्स (सेक्युअर्ड लोनसाठी) इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सादर करावी लागतील.

 

मंजूर होण्याची वाट पहा आणि वितरण झाले आहे का ते तपासून पहा: संपूर्ण एज्यूकेशनल लोनच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्ज देणारा कागदपत्रांचा आढावा घेत असताना धीर धरणे. अर्जदाराची कमावण्याची क्षमता निश्चित करण्यासाठी शैक्षणिक कामगिरी, प्रवेश परीक्षेचे गुण, विद्यापीठाची पेडीग्री, कोर्स,

शिक्षणातील सातत्य अशा विविध निकषांवर विद्यार्थ्याच्या प्रोफाइलचे मूल्यमापन केले जाते. इच्छुक विद्यार्थ्याने नेमून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यास स्टुडंट लोन मंजूर केले जाईल.

एज्यूकेशन फायनान्सिंग पार्टनरची निवड करण्यासाठी टिप्स
योग्य कर्ज देणाऱ्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य शिक्षण कर्ज देणारा पारदर्शक प्रक्रिया करून देईल आणि स्टुडंट व्हिसा, फॉरेक्स भागीदार, विमा आणि बरेचसे संबंधित मार्गदर्शन उपलब्ध करून देईल. त्यामुळे अतिशय योग्य असा एज्यूकेशन लोन पार्टनर शोधण्यासाठी योग्य रिसर्च मेकॅनिजम राबवणे गरजेचे आहे.

येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या एज्यूकेशन लोन निवडताना आणि एज्यूकेशन फायनान्सिंग पार्टनर निवडताना लक्षात ठेवल्या पाहिजेत:

  • कर्ज देणारा हा विद्यार्थ्यांला त्याने निवडलेल्या कोर्सचे आणि विद्यापीठात उच्च शिक्षण घेता यावे म्हणून रक्कम उपलब्ध करून देतो का ते तपासून पाहावे.
  • सेक्युअर्ड एज्यूकेशनल लोन घ्यायचे असेल तर त्यांनी कोलॅटरलशी संबंधित कागदपत्रे तयार ठेवावीत.
  • विद्यार्थ्यांना परतफेड करण्याची क्षमता ठाऊक असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी एज्यूकेशन लोन EMI कॅल्क्युलेटर आणि कॉलेज कोर्स एक्सपेंस कॅल्क्युलेटर वापरुन योग्य निर्णय घ्यावा. EMI चा अंदाज लावण्यासाठी पहिल्याची मदत होईल आणि एकूण कोर्ससाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज घेण्यासाठी दुसऱ्याची मदत होईल.
  • क्रेडिट स्कोअर आणि सह-अर्जदार हे एज्यूकेशनल अर्जाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
  • एज्यूकेशन लोन ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि संधी आहे. म्हणून प्रवासाची आखणी काळजीपूर्वक केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी योग्य मार्गदर्शन मिळविले पाहिजे आणि संशोधन केले पाहिजे. नंतरच एज्यूकेशन लोन घेतले पाहिजे. सुचविलेल्या टिप्सचा उपयोग करून पद्धतशीरपणे भरलेल्या अर्जामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक आर्थिक लाभ घेण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते आणि यामुळे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक उम्मेदवारांना यशाच्या दिशेने प्रवास करता येतो.राजेश कचावे, चीफ बिझनेस ऑफिसर-स्टुडंट लेंडिंग अँड इन्शुरन्स बिझनेस, अवान्स फायनान्शियल सर्व्हिसेस
Views: 241
Previous Post

एसपीजी संचालक अरूणकुमार सिन्हा यांचे निधन

Next Post

छोट्या शेअरची मोठी कमाल! तीन वर्षात 1100% परतावा दिला, स्टॉक सुसाट तेजीत; खरेदी करणार का ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
छोट्या शेअरची मोठी कमाल! तीन वर्षात 1100% परतावा दिला, स्टॉक सुसाट तेजीत; खरेदी करणार का ?

छोट्या शेअरची मोठी कमाल! तीन वर्षात 1100% परतावा दिला, स्टॉक सुसाट तेजीत; खरेदी करणार का ?

ताज्या बातम्या

भाजपाच्या नगरसेविका सुलोचना गोर्डे यांच्यावतीने किराणा किटचे वाटप

भाजपाच्या नगरसेविका सुलोचना गोर्डे यांच्यावतीने किराणा किटचे वाटप

November 6, 2026

आपुलकी प्रतिष्ठानकडून २५० दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी झाली गोड

November 6, 2026

तरुणांनी हनुमानाकडून भक्ती, शक्ती आणि सेवाभाव घ्यावा

November 6, 2026
एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बळावर पिंपळनेर आरोग्य केंद्राची आरोग्यसेवा आदर्श!

एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बळावर पिंपळनेर आरोग्य केंद्राची आरोग्यसेवा आदर्श!

November 6, 2026
भारत-नेपाळ टी-२० क्रिकेट मालिका :  भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी सोलापूरच्या गंगा कदमची निवड

भारत-नेपाळ टी-२० क्रिकेट मालिका :  भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी सोलापूरच्या गंगा कदमची निवड

November 6, 2026
सांगोल्यात शिवप्रेमी मंडळातर्फे किल्ले बांधणी स्पर्धा

सांगोल्यात शिवप्रेमी मंडळातर्फे किल्ले बांधणी स्पर्धा

November 6, 2026

#breakingnews #bjp #congress #viralshorts #solapurnews

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

November 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1471653

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!