Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लायन्स इंन्टरनॅशनल झोन सोशल पुरस्कार थाटात वितरण

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in solapur
0
लायन्स इंन्टरनॅशनल झोन सोशल पुरस्कार थाटात वितरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 डी १, रिजन १, झोन ५.  वतीने रोजी दिनांक २५/६/२६‌ वार गुरुवारी हॉटेल समॄध्द सिध्देश्वर पेठ येथे झोन सोशल पुरस्कार वितरण थाटात संपन्न. यावेळी व्यासपीठावर अॅडव्हकेट लायन श्रीनिवास कटकुर रिजन १.यांच्या शुभहस्ते, सोमशेखर भोगडे चेअरमन झोन. ५, लायन नागेश बुगडे झोन सचिव  झोन. यांची उपस्थिती होती. रिजन १, झोन ५ मध्ये लायन्स क्लब ऑफ सांगोला, लायन्स क्लब सोलापूर मेट्रो, लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटी, लायन्स क्लब सांगोला क्लबचे अध्यक्ष लायन प्रा. नवनाथ बंडगर, सचिव  लायन सुर्यकांत कांबळे, खजिनदार लायन मंगेश म्हमाणे,लायन्स क्लब सोलापूर मेट्रो अध्यक्ष लायन विश्वनाथ आवटे, सचिव लायन विश्वनाथ अमाणे, खजिनदार लायन रजिया शेख, कॅबिनेट ऑफिसर लायन मेहबूब शेख, लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीचे अध्यक्षा डॉ लायन कृष्णा चंडक, सचिवा लायन नंदिनी जाधव, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, या लायन मान्यवराच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मॄतीचिन्ह,शाल, बुके     होते. सुरुवातीस झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे यांनी स्वागत करुन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केले. यावेळी प्रमुख अतिथी रिजन चेअरमन लायन श्रीनिवास कटकुर यांनी झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे रिजन १,झोन ५ आणि झोन सचिव लायन नागेश बुगडे, पुरस्कार प्राप्त अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कॅबिनेट ऑफिसर यांचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी लायन ममता बुगडे ( एम जे एफ), लायन डॉ राहुल चंडक (एम जे एफ), लायन सागर पुकाळे, लायन मुकुंद जाधव, नवनिर्वाचित अध्यक्ष सातलिंग शटगार, नवनिर्वाचित प्रथम उपाध्यक्ष लायन संतोष जाधव, लायन अशोक भांझे, लायन जुंजा, लायन कुलकर्णी, लायन दामा यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन लायन ममता बुगडे(एम जे एफ ) तर आभार प्रदर्शन लायन नंदिनी जाधव यांनी केले.

Post Views: 10
Previous Post

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी – अभाविप

Next Post

पॉवर मॉम’ आणि रायझिंग स्टार मॉम’ संघांची विजयी घोडदौड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पॉवर मॉम’ आणि रायझिंग स्टार मॉम’ संघांची विजयी घोडदौड

पॉवर मॉम’ आणि रायझिंग स्टार मॉम’ संघांची विजयी घोडदौड

ताज्या बातम्या

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026
वटपोर्णिमे दिवशी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा निर्धार

वटपोर्णिमे दिवशी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा निर्धार

June 30, 2026
आर्थिक समावेशन आदर्श गाव घोषणा कार्यक्रम उत्साहात संपन्न

आर्थिक समावेशन आदर्श गाव घोषणा कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 30, 2026

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ

June 30, 2026

नसरापूर प्रकरणातील निकालाचे महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे यांनी केले स्वागत

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950117

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697