Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

व्यापारी, सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना साखरेचा साप्ताहिक साठा जाहीर करणे अनिवार्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 22, 2023
in india
0
व्यापारी, सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना साखरेचा साप्ताहिक साठा जाहीर करणे अनिवार्य
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्र सरकारने देशामध्ये साखरेचा किरकोळ दर स्थिर राखण्यात यश मिळवले आहे. साठेबाजीला आणि साखरेच्या बाजारात अप्रामाणिक हेतूने भावी काळात भाववाढ होण्याची भाकिते पसरवण्याला आळा घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने व्यापारी/घाऊक, किरकोळ, मोठ्या साखळीतील विक्रेते, प्रक्रियाकर्त्यांना साखरेचा साप्ताहिक साठा अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या (https://esugar.nic.in) या पोर्टलवर दर सोमवारी जाहीर करणे अनिवार्य करणारे आदेश जारी केले आहेत. या संस्थांना साखरेचा साप्ताहिक साठा जाहीर करणे अनिवार्य करणारा आदेश म्हणजे साखरेच्या बाजारात एक संतुलित आणि गरजेइतका साठा राखण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचाच हा आणखी एक भाग आहे.

 

साठेबाजी आणि भाववाढीच्या भाकितांना आळा घालून सर्व ग्राहकांसाठी साखरेचे दर आवाक्यात राहतील हे सुनिश्चित करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. या सक्रिय उपायामुळे नियामक संस्थांना साठ्याच्या स्तरावर बारकाईने लक्ष ठेवता येईल आणि बाजारपेठेतील कोणत्याही संभाव्य फेरफाराविरोधात तातडीने कारवाई करता येईल. या संपूर्णपणे डिजिटल उपाययोजनेमुळे साठेबाजांवर आणि अवाजवी फायदे मिळवण्यासाठी भाववाढीचे अंदाज पसरवणाऱ्यांवर अंकुश राहून, साखरेच्या बाजारातील आवक आणि व्यवहार सुरळीत राहतील. त्याशिवाय यामुळे साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष कालसापेक्ष (रियल टाईम) आकडेवारी उपलब्ध होईल आणि सरकारला साखरेच्या भाववाढीच्या अफवांचे, ग्राहक आणि उद्योगांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी ज्या ज्या वेळी गरज भासेल त्यावेळी धोरणात्मक निर्णय घेण्यात मदत होईल. याबरोबरच साखर गिरण्या आणि व्यापाऱ्यांकडून संदर्भित कायद्यांचे पालन करण्यामध्ये आणि मासिक स्थानिक कोटा निकषांचे पालन करण्यामध्ये सहकार्य मिळण्याची सरकारची अपेक्षा आहे. त्यांचे उल्लंघन झाल्यास अशा गिरण्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

ऑगस्ट 2023 पर्यंत 83 लाख मेट्रिक टन सह आणि ऑक्टोबर 2023 पर्यंत गाळप हंगामाची सुरुवात अपेक्षित असल्याने देशात स्थानिक वापरासाठी साखरेचा पुरेसा साठा असून सणासुदीसाठी अजिबात टंचाई नसेल. खरे तर सरकारने स्थानिक विक्रीसाठी 13 LMT चा पहिला साठा खुला केला असून साखर कारखाने याची ताबडतोब विक्री सुरू करू शकतात. बाजाराची स्थिती विचारात घेऊन मधल्या काळात आणखी कोटा खुला करण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभर स्थानिक ग्राहकांना परवडण्याजोग्या दरात साखर उपलब्ध व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.

Post Views: 113
Previous Post

अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धेत भारताच्या संघात 17 मुंबईकर

Next Post

दहशतवादासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींना व्यासपीठ प्रदान करू नका !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दहशतवादासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींना व्यासपीठ प्रदान करू नका !

दहशतवादासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींना व्यासपीठ प्रदान करू नका !

ताज्या बातम्या

या कारणाने केली त्याने रस्त्यात पत्नीची हत्या #viral #maharashtranews

May 26, 2026

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026
अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

May 26, 2026

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

May 26, 2026
धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

May 26, 2026
सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0880011

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697