Tuesday, October 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर:- जुनी पेन्शनसाठी ३ नोव्हेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 6, 2023
in solapur
0
सोलापूर:- जुनी पेन्शनसाठी ३ नोव्हेंबरला  दिल्लीत धरणे आंदोलन
0
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर l २००५ नंतर  शासकीय आणि निमशासकीय सेवेत आलेल्या देशातील १.५ कोटी आणि महाविद्यालय व विद्यापीठातील ७.५ लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर ३ नोव्हेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही प्रमुख मागणी मान्य झाली नाही तर  देशाबरोबरच राज्यातील सत्ताधारी पक्ष हा सत्ताधारी राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय महाविद्यालय व विद्यापीठ कर्मचारी  संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी दिला आहे.
महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाकडून मान्य झाल्याने कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरच्या वतीने कृतज्ञता मेळावा छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये झाला. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथपाल नागनाथ नवगिरे होते. डॉ.सिंह म्हणाले, ” हे आंदोलन महाराष्ट्रातील १८ लाख कर्मचाऱ्यांसाठीही आहे. कॉन्ट्रॅक्ट नेमणूक पद्धत रद्द करा. तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील क्लस्टर कॉलेज, खासगी कॉलेज व परदेशी विद्यापीठ यामुळे शिक्षकेतर कर्मचारी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर मोठा अन्याय होणार आहे. छोट्या शाळा व छोटी महाविद्यालय बंद झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळणार?  त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणाविरुद्धही हे आंदोलन आहे. भारतातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी यूजीसीच्या कक्षेत आणण्यासाठीही आमचा लढा केंद्रशासनाकडे कायम आहे.”
——–
दिवाळीपूर्वी सातव्या वेतन आयोगाचा फरक
दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे चार हप्ते मिळतील. तसेच प्रलंबित असलेली प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चितीही लवकरच होईल. १०,२०,३० हा कालबध्द पदोन्नतीचा आणि कमीत कमी ५० टक्के नोकर भरतीचा शासन निर्णय वर्षाअखेर निघण्यासाठी राज्य महासंघ प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष राजा बढे यांनी सांगितले.
——
यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजा बढे, उपाध्यक्ष मेघराज पंडित, माधव राऊळ, खजिनदार अनिल लबरे आदी उपस्थित होते.
युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी प्रास्ताविक केले. युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, खजिनदार राहुल कराडे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, सिद्धेश्वर स्वामी, आण्णा गवळी, शशिकांत दूनाखे, हणमंत खपाले,   जयश्री ताई माने-देशमुख व सुरेश वाघमारे यांनी त्यांचे स्वागत केले. दत्तात्रय पवार यांनी सूत्रसंचालन केले. इमाम लालका यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 176
Previous Post

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – मुनगंटीवार

Next Post

LIVE :- पुणे | गृहमंत्री श्री अमितजी शाह यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे उद्घाटन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE :- पुणे | गृहमंत्री श्री अमितजी शाह यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे उद्घाटन

LIVE :- पुणे | गृहमंत्री श्री अमितजी शाह यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन

ताज्या बातम्या

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 27, 2026

शिवस्मारकतर्फे किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन…सहभागी होण्याचे सोलापूरकरांना आवाहन…

October 27, 2026

पाण्याच्या नासाडी बाबत सामान्य कार्यकर्त्याने दाखवला आयुक्तांनाच आरसा

October 27, 2026

तुम्हाला जनतेचा खूप कळवळा ते जनता चांगलं जाणते – आ. कल्याणशेट्टी

October 27, 2026

आता बोलावं लागेल काँग्रेस देशाला अस्थिर करतेय.. पालकमंत्री गोरे..

October 27, 2026

खरगेंनी बापाला ललकारलं, मोदींचा VIDEO तुफान व्हायरल!

October 27, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 27, 2026

आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांना सोलापूर महानगरपालिकेचे अभिवादन

October 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1424283

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!