Month: September 2023

श्रीमती रत्नप्रभा भि. थोबडे यांचे अल्पशा आजाराने निधन…..

श्रीमती रत्नप्रभा भि. थोबडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि २० ससप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ...

Read more

भारतीय मानक ब्युरोकडून देशभरातील विद्यार्थ्यांसाठी 6467 मानक क्लब स्थापन

देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 6467 मानक क्लब स्थापन केले आहेत, असे भारतीय मानक ब्युरो (BIS) या भारताच्या राष्ट्रीय मानक मंडळाने ...

Read more

पंतप्रधान मोदी यांची आता ‘व्हॉट्सअॅप’ वाहिनीवरही उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनर आपण ‘व्हॉट्सअॅप’ वाहिनीमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली आणि वाहिनीची लिंकही सामायिक केली.   ‘एक्स’ या समाज ...

Read more

नाशकात दहशतवादी संघटनांशी संबंधाच्या संशयावरून एकाला अटक

जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील मनमाडमध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून आयबी व एटीएसने संयुक्त कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. ...

Read more

मालिका सोडली अन् थेट दिली आनंदाची बातमी; ‘पिंकी’ने गुपचूप उरकला साखरपुडा

'पिंकीचा विजय असो' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी शरयू सोनावणेने उरकला साखरपुडा, अलीकडेच सोडली होती मालिका   अभिनेत्री शरयू सोनावणे ...

Read more

५ लाख टन कांदा रेशनवर विक्री करावा, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आजपासून बेमुदत संपावर

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर इतिहासात प्रथमत: ४० टक्के ड्युटी लावली. सदरचा आदेश ज्या दिवशी घेण्यात आला त्याच दिवशी लागू करण्यात ...

Read more

‘जे आहे ते आहे…’ भारतीय संघाने पुन्हा दुर्लक्ष केल्यानंतर संजू सॅमसनची पोस्ट व्हायरल; पाहा काय म्हणाला

संजू सॅमसनला भारतीय संघात कधीही सातत्यपूर्ण संधी मिळाली नाही. आशिया चषक स्पर्धेत त्याचा बॅकअप म्हणून निश्चितपणे समावेश करण्यात आला होता, ...

Read more

”एकदा येऊन तर बघा” २४ नोव्हेंबरला भेटीला

सध्या सोशल मीडियावर ''दिखा दूंगा'' हा ट्रेंड चांगलाच गाजतोय. याच धर्तीवर मराठीत ''एकदा येऊन तर बघा'' हा नवा ट्रेंड नोव्हेंबर ...

Read more

‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा’ दिमाखात संपन्न

कलावंतांचा गौरव करणारा यंदाचा ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘फक्त ...

Read more
Page 17 of 55 1 16 17 18 55

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...