Month: November 2023

श्री अन्न उत्कृष्टता अभियान केंद्र बारामतीला हलवण्यासाठी निष्क्रिय पालकमंत्री जबाबदार असल्याचे आरोप  – विजयकुमार हत्तुरे

युक्त राष्ट्र संघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून उप मुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र ...

Read more

दत्ता दळवींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, रस्त्यावर उतरु सुनील राऊतांचा थेट इशारा

दत्ता दळवींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, रस्त्यावर उतरु सुनील राऊतांचा थेट इशारा  

Read more

बीडमधील जाळपोळीमागं कोण ते मंत्र्यांमधील वाद अन् गोंधळलेले सरकार, रोहित पवारांचा युवा संघर्ष यात्रेतून हल्लाबोल

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बीडच्या जाळपोळीसंदर्भात मोठा दावा केला आहे. या घटनेमागे सत्तेत असणाऱ्या नेत्याचा होता, असं रोहित पवार ...

Read more

नारायण राणेंच्या अटकेची आठवण करून दिली; संजय राऊत, उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंचा इशारा

| नारायण राणेंच्या अटकेची आठवण करून दिली; संजय राऊत, उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंचा इशारा

Read more

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणी साचून शेतकऱ्यांचा कांदा खराब झाल्याने लाखोंचे नुकसान

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलेल्या दिसत आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे विक्रीसाठी आणलेला कांद्याचे पोते पाण्यामध्ये ...

Read more

ललित पाटील प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक; तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूरांच्या अटकेची मागणी

ललित पाटील प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक; तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूरांच्या अटकेची मागणी  

Read more

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण; महाराष्ट्रात अडचण काय? संभाजीराजेंचा सवाल

मराठा आरक्षणावर छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारला सवाल विचारला आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाते. तर ...

Read more

तुमच्या जातीयवादी आजोबांनी आरक्षण घालवलं, पडळकर-रोहित पवार यांच्यात ऑनलाईन चकमक

मराठा आरक्षणावरुन गोपीचंद पडळकर-रोहित पवार यांच्यात सोशल मीडिया वॉर पहायला मिळालं. पडळकर थेट रोहित पवारांच्या आजोबांचा उल्लेख केला.   आरक्षणाच्या ...

Read more
Page 2 of 23 1 2 3 23

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...