रेशन नाही, पाणी नाही, पीएम किसानचा लाभ नाही, जगायचं कसं ? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकासमोर संताप अनावर
दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होतं. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचत सरकारला धारेवर ...
Read more