Month: March 2024

दक्षिणच्या दौऱ्यात प्रणिती शिंदेंचे जोरदार स्वागत ; मोदीजी हिम्मत असेल तर समोरासमोर लढा ; दिले आव्हान

सोलापूर : विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करतात, विरोधी पक्षाचे खाते सिल करतात, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू ...

Read more

लाेकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरु – शरद पवार

विरोधकांचा अवाज दाबण्यासाठी सरकार अलिकडे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या एजन्सींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. लोकसभा प्रक्रियेत दहशतीचे वातावरण निर्माण ...

Read more

शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटाळा – रोहित पवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. आदिवासी मुलांसाठी ...

Read more

“केजरीवाल आपल्या कर्माची फळे भोगत आहेत”- अण्णा हजारे

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केलीय. याप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे ...

Read more

रेल्वेला ‘कॅन्सल’ तिकीटांमधून 1229 कोटींची कमाई

माल वाहतूक आणि तिकीटांच्या विक्रीसोबतच प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकीटांच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला 1229 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहिती पुढे आलीय. ...

Read more

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी मध्ये नेमका काय फरक असतो?

होळीच्या दिवशी होळी पेटवून तिची पूजा करून पेटवली जाते. यादिवशी होळीला अनेक ठिकाणी खास पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळी ...

Read more

राजकारणात येण्याची वेळ आलीय- छत्रपती शाहू

आजवर राजकारणात नसलो तरी कायम राजकीय मैदानाच्या वेशीवर उभा होतो. यापूर्वी मला राजकारणात येण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण कदाचित आता ...

Read more

सुप्रीम कोर्टाने नाकारला K कविता यांना जामीन

सर्वोच्च न्यायालयाने भारत राष्ट्र समितीचे नेते के. कविता यांना जामीन नाकारण्यात आला आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता ...

Read more

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात कार्यकर्त्यांचा गोंधळ

दिल्ली मद्य धोरणा घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली. या कारवाईच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ...

Read more

सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सोलापूर : कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्या अटकेचे पडसाद संपूर्ण देशांमध्ये ...

Read more
Page 11 of 33 1 10 11 12 33

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...