Month: March 2024

राजस्थानने मागे घेतली सीएए विरोधातील याचिका

केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (सीएए) विरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने ...

Read more

मनसे महायुतीत आल्यास कोणाचा गेम? कोण सेफ? मतांचं गणित काय सांगतं?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी काल दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ ...

Read more

शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, बजरंग सोनवणेंनी अजितदादांची साथ सोडली, थेट फटका पंकजा मुंडेंना

बीडमधून अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ...

Read more

सोलापुरात आता धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करता येणार नाही ; जिल्हाधिकाऱ्यांनी या कालावधीत घातले निर्बंध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी घोषित झाला असुन, आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. या अनुषंगाने ...

Read more

जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर निलंबित ; सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेश पुणे विभागीय समाज ...

Read more

चिपीवरून हैद्राबाद साठीची पहिलीच फेरी रद्द

सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा देणार्या ‘फ्लाय 91 ’ या विमान कंपनीची हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की ...

Read more

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच ...

Read more

HEADLINES – सोलापूर तरुण भारत दुपारच्या घडामोडी….

▪️मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार, माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच! ▪️उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना ...

Read more

सोलापुरात यंदा केशर आंबा तीन टप्प्यांमध्ये बाजारात उपलब्ध होणार

सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पडलेला पाऊस तसेच हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा बागेमध्ये तीन टप्प्यांमध्ये मोहर आला होता. त्यामुळे यंदा केशर ...

Read more

सोलापुरातील हरविलेल्या ११६ व्यक्तींना १० दिवसांतच शोधले

शहरातील विविध भागातून बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून आठ पथके तयार केली होती. अवघ्या दहा दिवसांतच ...

Read more
Page 15 of 33 1 14 15 16 33

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...