Month: June 2024

साईमिडास बेकायदा बांधकाम प्रकरणी सर्व पक्षीय शिष्टंंडळ आयुक्तांच्या भेटीला

अहमदनगर, 22 जून (हिं.स.):- झोपडी कॅन्टीन परिसरातील साई मिडास बेकायदा बांधकाम परवानगी प्रकरणी तात्काळ चौकशी करून विनाविलंब कारवाई करावी या ...

Read more

जय मातादी ग्रुपचे सायकल वाटप कौतुकास्पद -आ. जगताप

अहमदनगर, 22 जून (हिं.स.):- विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जय मातादी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतला आहे.बुरुडगावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण ...

Read more

‘भाईजान’च्या घरावर गोळीबार करायला कोणी सांगितलं?

Salman Khan House Firing : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

Read more

सरकारी शिष्टमंडळ येण्यापूर्वी राजेश टोपे तडकाफडकी जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, स्टेजवर फक्त 5 मिनिटं बसले अन्..

राज्यात ज्या प्रमाणे मराठा समाजाच्या विकासासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाच्या विकासासाठीही ओबीसी नेत्यांची उपसमिती निर्माण ...

Read more

चिकू फळपिकासाठी फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 जून

ठाणे, 22 जून (हिं.स.) येत्या मृग बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे चिकू फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषि ...

Read more

आपत्ती निवारण्याची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य – निलेश पळसकर

वाशिम, 22 जून, (हिं.स.) सातत्यपूर्ण व एकात्मिक नियोजन प्रक्रिया, व्यवस्थित रचना, सहकार्य आणि आपत्तींच्या संभाव्य धोक्याला प्रतिबंध, आपत्तीतील धोक्यांची तीव्रता ...

Read more

बुलडाणा – चिखली येथील तालुका प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन

बुलडाणा, 22 जून (हिं.स.) : चिखली येथील प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन आमदार श्वेता महाले आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ...

Read more

सत्तेच्या दबावाखाली चुकीचे दाखले दिले असल्यास चौकशी करा – पंकजा मुंडे

* मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक * राज्याच्या प्रमुखांनी ओबीसी आंदोलनाला भेट देऊन बहुजनांना सन्मान द्यावा मुंबई, 21 जून (हिं.स.) - ...

Read more

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही – मुख्यमंत्री

ओबीसी समाज समन्वयासाठी उपसमिती स्थापन केली जाणार - भुजबळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची स्पष्टता करावी - पंकजा मुंडे ...

Read more

योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील मुख्य कार्यक्रमात योगाभ्यास केला.

योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील मुख्य कार्यक्रमात योगाभ्यास केला. https://youtu.be/U2T9LgEhmN4   यानंतर उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला. अनेक लोक ...

Read more
Page 22 of 51 1 21 22 23 51

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...