Month: June 2024

सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय

राज्यात विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर  तोबा गर्दी होत आहे. पावसाच्या ...

Read more

दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा – असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला दणका दिला होता. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागाही ...

Read more

नागपुरात कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं,

फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.  या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला ...

Read more

इंदापूरचा सुपरस्टार, देशातील उंच घोडा ‘सिकंदरचा’ हार्ट अटॅकने मृत्यू

शेतकऱ्याच्या सर्वात जवळचा प्राणी म्हटलं तर बैलाचा उल्लेख होतो. तसेच लग्नकार्य म्हणा किंवा कोणता सोहळा म्हणा तर घोड्याचा उल्लेख केला ...

Read more

12 ठार 5 जखमी, अलकनंदा नदीत बस कोसळल्याने भीषण अपघात

उत्तराखंडच्य बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या मार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ...

Read more

आरएसएसने म्हटलं अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, आता शरद पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका संघाचे मुख्यपत्र असलेल्य ऑर्गनायझर नियतकालिकातून करण्यात आली ...

Read more

सेमी इंग्रजीच्या वर्गावर सोलापूर सीईओंनी घेतला तास

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जवळपास 165 शाळांमध्ये यंदा पहिल्यांदाच सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला. ...

Read more
Page 33 of 51 1 32 33 34 51

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...