Month: August 2024

पदयात्री साई भक्तांचे शहर प्रमुख वैजनाथ बोराडे यांच्याकडून स्वागत

मंठा प्रतिनिधी -- मंठा शहरात मागील पंधरा वर्षापासून साई मित्र मंडळाच्या वतीने मंठा ते शिर्डी पदयात्रा जाते . तारीख 10 ...

Read more

मुदखेड तालुक्यातील माजी सैनिकांनच्या समस्या प्राधान्याने सोडवनार __तहसीलदार आनंद देऊळगावकर

मुदखेड ता प्र मुदखेड तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा निमित्ताने दि.१० ऑगस्ट रोजी तहसीलच्या सभागृहात सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमात अध्यक्षीय ...

Read more

ज्ञानसागर महाविद्यालय शिपोरा अंभोरा येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली

जाफराबाद प्रतिनिधी जाफराबाद तालुक्यातील ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिपोरा अंभोरा शाळेत शालेय मंत्रिमंडळ /बालसंसद ची निवडणूक घेण्यात आली ...

Read more

सिडकोतील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन वाघमारे तर कार्याध्यक्षपदी पप्पू गायकवाड यांची निवड

नवीन नांदेड प्रतिनिधी सिडको येथील डॉ. अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे तर कार्याध्यक्षपदी पप्पू ...

Read more

डोंगरगावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन संपविले जीवन

मुदखेड ता प्र मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील युवा शेतकरी बापूराव भीमराव कस्तुरे (वय ४८) यांनी कर्जबाजारीपणाच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन ...

Read more

डोणगांव येथे विजेच्या शॉकने दोन म्हशी दगावल्या

मुदखेड ता प्र डोनगाव ता मुदखेड येथील गावठाण डीपीच्या शेतातील विजेच्या तारा तुटल्याने महावितरणचा हलगर्जीपणा पुढे आल्यामुळे लक्ष्मण शंकरराव हामंद ...

Read more

श्री क्षेत्र उमरज (धाकटे पंढरपूर ) येथे श्रीकृष्ण व सदगुरु नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अखंड हरीनाम सप्ताह सह विविध कार्यक्रमांचे आयोजन

कंधार (प्रतिनीधी ) नांदेड जिल्हयातील प्रसिध्द आसणारे श्री क्षेत्र उमरज (धाकटे पंढरपूर )येथे श्री कृष्ण जन्मोत्सव व मठसंस्थानचे पहीले मठाधीपती ...

Read more

ब्राझीलमध्ये भीषण अपघात! ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; सर्व प्रवासी ठार

साओ पाऊलो १० ऑगस्ट : ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळल्याची दुर्घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी घडली. ...

Read more

भारत ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास सुरू करणार – राष्ट्रपती

ऑकलंड / नवी दिल्ली, १० ऑगस्ट (हिं.स.) : ऑकलंडमधील भारतीय समुदायाची बऱ्याच काळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत लवकरच ऑकलंडमध्ये वाणिज्य ...

Read more

भांगशी माता गड विकासासाठी निधी देणार – अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।भांगशी माता गड येथे विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून भांगशी माता ...

Read more
Page 15 of 32 1 14 15 16 32

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...