Day: October 27, 2025

कार्तिकी यात्रा : कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

पंढरपूर - कार्तिकी शुध्द एकादशीला म्हणजे दिनांक २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा संपन्न होत आहे. या दिवशी उपमुख्यमंत्री महोदय व ...

Read more

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास २ लक्ष रूपयाची देणगी

पंढरपूर  - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास कौशल्या केंद्रे व शिवाजी केंद्रे यांनी दोन लाख रुपये ची देणगी दिल्याची माहिती मंदिर ...

Read more

शासन आपल्या दारी प्रवासी मात्र वाऱ्यावरी

अकलूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथील कार्यक्रमासाठी अकलूज आगारातून 20 बस गाड्या  देण्यात आल्या त्यामुळे सुट्टी संपवून विद्यार्थी ...

Read more

इ.अँड टी.सी. विभागात दोन आठवड्यांची कार्यशाळा संपन्न

पंढरपूर  - येथील स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या  इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘पीसीबी डिझाईन आणि डेव्हलपमेंट’ या विषयावर तब्बल ...

Read more

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक दाखल

अक्कलकोट - दिवाळी सुट्ट्यानिमित्त मागील तीन चार दिवसांपासून श्री स्वामी समर्थ महाराज दर्शनासाठी देश विदेशातून भक्तगण मोट्या संख्येने दाखल झाल्याने ...

Read more

डिजिटल युगात गवळणीची परंपरा लोप पावतेय, नागणे कुटुंबातील महिले कडून परंपरेचे जतन

   मंगळवेढा - जीवनात दीपावली सणात आनंदाचा नंदादीप सतत तेवत ठेवणे म्हणजेच दीपावली होय.दीपावली म्हणजे दीपोत्सव आनंद आणि उत्सवाची पर्वणीआहे. ...

Read more

ओंकार साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न

पिलीव - प्रशांतराव बोञे पाटील व शारदाताई बोञे पाटील यांच्या हस्ते चांदापुरी येथील ओंकार साखर  कारखान्याचा ६ वा बाॅयलर अग्नीप्रदीपन प्रदीपन ...

Read more

हिवाळी परदेशी पाहुण्या पक्षांच्या आगमनास सुरूवात, तलाव परिसरात निळ्या शेपटीचा माशीमार पक्ष्यांचे दर्शन

सांगोला - सांगली जिल्ह्याच्या व सांगोला तालुक्याच्या सीमा भागातील बुद्धेहाळ तलाव येथे जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे पाण्याची पातळी चांगली आहे. तलाव ...

Read more

हटगार कोष्टी समाजाचा वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

सोलापूर : हटगार कोष्टी समाज ट्रस्ट, श्री चौडेश्वरी मंदीर ट्रस्ट व अक्कमदेवी  पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमानाने लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे 27 ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...