Month: October 2025

अखेर क्रीडा उपसंचालकाकडून विजयी कबड्डी संघ बाद,  बोगस खेळाडू प्रकरणात कारवाई 

सोलापूर - बोगस खेळाडू  खेळवल्यामुळे सांगोला तालुका कबड्डी स्पर्धेतील १७ व १९ वर्षाखालील गटातील दोन्ही विजयी संघांना बाद करण्याचा धाडसी ...

Read more

साडेसात फूटी अजगराचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन; नैसर्गिक अधिवासात मुक्त

सोलापूर -  धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड परिसरात दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तब्बल 7.5 फूट लांबीचा ...

Read more

डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘ भावगंधित व्यक्तिमत्वे ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

 सोलापूर  :  मनोरमा बँक परिवार सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा), सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या ...

Read more

संगमेश्वर कॉलेजला बास्केटबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट

सोलापूर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहरस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये ...

Read more

सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली

सोलापूर - दिनांक 12/11/2025 रोजी सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ...

Read more

विभागीय मैदानी स्पर्धेसाठी सेंट जोसेफ हायस्कूलचे आठ खेळाडू निवड

सोलापूर : पुणे येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी 17 वर्षे खालील व 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ हायस्कूलच्या आठ ...

Read more

पठाण शहावली बाबा दर्गा उरूस, पाडवा आणि वकिली पदवीनिमित्त स्नेहभोजन सोहळा

सोलापूर - जाई जुईनगर ईच्छा भगवंताची फार्महाऊस येथे पठाण शहावली बाबा दर्गा उरूस, दीपावली पाडवा आणि ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक ...

Read more

दिवाळीनिमित्त स्टॉल्स उभारलेल्या ठिकाणी विशेष स्वच्छता अभियान

सोलापूर : शहरात बाजारपेठांत दिवाळी सणानिमित्त स्टॉल्स उभारलेल्या ठिकाणी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या ...

Read more

श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास भाविक भक्तांकडून देणगी अर्पण

करमाळा - श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या ...

Read more

मिल कामगारांच्या मुलांना फराळ देऊन आणि फटाके फोडत भाऊंनी साजरी केली दिवाळी 

सोलापूर : तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मिल कामगारांच्या मुला मुलींसाठी दिवाळीचा फराळ आणि फटाके वाटप करण्यात ...

Read more
Page 32 of 70 1 31 32 33 70

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...