Month: December 2025

वंचितचे महासचिव ॲड.अखिल शाक्य यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर - शहर, जिल्ह्यात सामाजिक, राजकीय तसेच कायदेशीर क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲड.अखिल शाक्य यांनी ...

Read more

सोलापुरात घुमणार विशेष मुलांच्या कलेचा आवाज; ‘यहाँ के हम सिकंदर’ महोत्सवाचे २४ डिसेंबरला आयोजन

सोलापूर - विशेष (दिव्यांग) मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी बालरंगभूमी परिषद ...

Read more

प्रहार जनशक्ती पक्षाचे येरवडा, पुणे येथे ‘बोंबाबोंब’ आंदोलन

जेऊर - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, पोथरे, जातेगाव आणि इतर अनेक गावांमध्ये शिवनेरी कंट्रक्शन संस्थेने केलेल्या साठवण पाझर तलावाच्या ...

Read more

माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री आणि माजी नगरसेवक रियाज खरादी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर -  महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री आणि एमआयएम पक्षाचे गटनेते रियाज खरादी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश ...

Read more

जागतिक ध्यान दिनानिमित्त २१ डिसेंबर रोजी ध्यान शिबिर

सोलापूर -  रविवार, २१ डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिन निमित्त सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्ट यांच्या वतीने श्री गणेश पिरॅमिड ध्यान ...

Read more

कृषी व्यवसाय इन्क्युबेटरचे किसान अ‍ॅग्री शो 2025 मध्ये 28 स्टार्टअप्सचे भव्य सादरीकरण

पुणे - भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (ICAR–CIRCOT) यांच्या RKVY RAFTAAR कृषी व्यवसाय इन्क्युबेटर (ABI) ...

Read more

अक्कलकोट विधानसभेतील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासाठी दोन कोटी पंधरा लाख रुपये मंजूर 

अक्कलकोट - अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दहा गावांसाठी ग्रामस्तरावरील दैनंदिन कारभारातील सुसूत्रता आणण्यासाठी त्या ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालये बांधण्यासाठी ...

Read more

विष्णूपद मंदिराच्या छतावर विस्तारतेय भांडीक किंवा देवकिन्हई पक्ष्यांची वस्ती

पंढरपूर - अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देख पिल्लांसाठी तिनं जीव झाडाले टांगला या बहिणाबाईच्या कवितेतील चिमणी आपले घरटे ...

Read more

पोलीस पाटील दीनानिमित्त सन्मान

अक्कलकोट -  पोलीस पाटील हे पोलीस प्रशासनाचे डोळे, कान असून त्यांनी गावपातळीवर शांतता प्रस्थापित करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ...

Read more

सांगोला महाविद्यालयाच्या सुजाता बाबरला उंच उडीत गोल्ड मेडल

सांगोला - २७ वा क्रीडा महोत्सव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दि.४ ते ८ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या ...

Read more
Page 48 of 128 1 47 48 49 128

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...