Day: January 9, 2026

उमरडच्या पल्लवी मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी नियुक्ती

जेऊर - उमरड (ता. करमाळा) येथील सौ.पल्लवी गणेश मारकड - पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ...

Read more

जनविकास क्रांती सेना पक्षाच्या हरकतीमुळे २६२ मतदारांना हक्काचे मतदान बजावण्याची संधी

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भी प्रभाग 12 मधील 262 मतदारांना आपल्या हक्काच्या उमेदवारास मतदान करण्याची संधी जनविकास क्रांतीसेना पक्षाने हरकती ...

Read more

‘जीवनदान महाकुंभ–2026’ अंतर्गत 9 जानेवारी रोजी महा रक्तदान शिबिर

जेऊर - करमाळ्यात ‘ब्लड इन निड’ या उपक्रमांतर्गत जीवनदान महाकुंभ – 2026 अंतर्गत महा रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार, 9 जानेवारी ...

Read more

प्रा.शिक्षक विशाल रेपाळ यांच्या गणित शाळेची राज्यस्तरावर निवड

करकंब - दिनांक ५ व ६ जानेवारी रोजी स्वेरी कॉलेज गोपाळपूर येथे ५३वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.या प्रदर्शनात जिल्हा ...

Read more

‘स्टील बार’ हाताळण्यास भिगवण येथे मालवाहतुकीच्या नवीन प्रवाहाची सुरुवात

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने भिगवण गुड्स शेडमध्ये 'स्टील बार' ची यशस्वीपणे हाताळणी सुरू करून मालवाहतूक विकासाच्या उपक्रमांमध्ये आणखी ...

Read more

माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यामुळे सुळेवाडी येथील इरकरवस्तीला मिळाला तब्बल पंचवीस वर्षानंतर रस्ता

पिलीव - माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील इरकरवस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड बिकट अवस्था अक्षरश जिव मुठीत धरून या रस्त्यावरुन इरकरवस्ती ...

Read more

विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे ,विद्यमान गामपंचायत सदस्य यांचा भाजपमध्ये प्रवेश

पिलीव -  माळशिरस तालुक्यात सध्या भाजपमध्ये प्रवेशाची अक्षरश रिघ लागली आहे.माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विकासकामांच्या जोरावर ...

Read more

शिक्षिका कल्पना उकिरडे यांची राज्यस्तरीय विज्ञान ऑलंपियाड स्पर्धेसाठी निवड

बार्शी - महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धा २०२५-२६ मधील पुणे विभागीय विज्ञान ऑलंपियाड स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा पानगाव ...

Read more

विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव

बार्शी - येथील यशवंत विद्यालय, खांडवी या प्रशालेची वार्षिक शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या सहलीचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याच्या ...

Read more
Page 3 of 6 1 2 3 4 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!