Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे ,विद्यमान गामपंचायत सदस्य यांचा भाजपमध्ये प्रवेश

तरुण भारतbyतरुण भारत
January 9, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव –  माळशिरस तालुक्यात सध्या भाजपमध्ये प्रवेशाची अक्षरश रिघ लागली आहे.माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विकासकामांच्या जोरावर विविध गावचे पदाधिकारी ,कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.

7 जानेवारी रोजी चांदापुरी गावचे विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे ,ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब चोरमले, रामदास निकम, संतोष सरक तसेच प्रमुख कार्यकर्ते दिलीप सरक,प्रताप सुळ, मंगेश कोपनर, कमलेश कोपनर, नवनाथ कोपनर, तानाजी जगदाळे, विष्णु चोरमले यांनी आज माजी आमदार रामभाऊ  सातपुते यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष  नितीन मोहिते, माजी जिल्ह्य परिषद सदस्य  गणेश पाटील, चंद्रकांत जाधव, प्रमोद भैस, शिवराज पुकळे ,भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शाहीद शेख , यांच्यासह चांदापुरी ,पिलीव व आसपासच्या परिसरातील अनेक मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.               

प्रवेशानंतर चांदापुरीचे विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे यांनी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार व माढयाचे खासदार यांना आम्ही विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे मदत केली माञ त्यांनी कोणतीही विकास कामे किंवा अडी अडचणी ना ऐकुन घेतल्या ना सोडविल्या यामुळे आम्ही माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विकास कामांना प्रेरीत होऊन भाजपमध्ये प्रवेश केला .                                             

चांदापुरी गावचे विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे व तिन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मोहिते पाटील व जानकर गटाला चांदापुरी गावात खिंडार पडले आहे ._ शाहीद शेख.,अल्पसंख्यांक अध्यक्ष माळशिरस तालुका.                   

चांदापुरी येथील विद्यमान उपसरपंच हनुमंत सरतापे व इतर मान्यवर यांचा माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.

Post Views: 40
Previous Post

शिक्षिका कल्पना उकिरडे यांची राज्यस्तरीय विज्ञान ऑलंपियाड स्पर्धेसाठी निवड

Next Post

माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यामुळे सुळेवाडी येथील इरकरवस्तीला मिळाला तब्बल पंचवीस वर्षानंतर रस्ता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यामुळे सुळेवाडी येथील इरकरवस्तीला मिळाला तब्बल पंचवीस वर्षानंतर रस्ता

ताज्या बातम्या

पाणीटंचाईवर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांची उजनी कालव्यातून बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी

April 25, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा  ९२%निकाल

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा  ९२%निकाल

April 25, 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय यशाला गवसणी

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय यशाला गवसणी

April 25, 2026
सोलापुरात अल्पवयीन मातांचे वाढते प्रमाण

सोलापुरात अल्पवयीन मातांचे वाढते प्रमाण

April 25, 2026
आरपीएफने सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला

आरपीएफने सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला

April 25, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात शेक्सपियर जयंतीनिमित्त जागतिक पुस्तक दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात शेक्सपियर जयंतीनिमित्त जागतिक पुस्तक दिन साजरा

April 25, 2026
हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे ‘ऑल दि बेस्ट’ रंगतदार ठरला

हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे ‘ऑल दि बेस्ट’ रंगतदार ठरला

April 25, 2026
महिला, मुलींच्या छेडछाडीला आता बसणार आळा

महिला, मुलींच्या छेडछाडीला आता बसणार आळा

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0828602

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697