Day: January 17, 2026

उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड तर स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मणराव शिरसाट, ॲड.सुनील वाळूजकर आणि सौरभ थिटे यांची निवड

पंढरपूर - नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारकांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक महादेव धोत्रे यांची तर परिचारकांच्याच नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष ...

Read more

गौडगावमध्ये सामाजिक क्रांती! सुवासिनीआणि विधवा भगिनींचा एकत्रित ‘हळदी-कुंकू’ सोहळा संपन्न

वैराग -  ग्रामीण भागात आजही सण-उत्सवांच्या बाबतीत अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. मात्र, या परंपरांना छेद देत गौडगाव (ता. ...

Read more

द. ह. कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी

पंढरपूर - येथील द. ह. कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी चि.जय योगेश अनेराव (इयत्ता ९ वी ‘ई’) याने पुणे व सोलापूर येथे ...

Read more

सीमेवरील जवानाने जपले चिमुकल्या बहिणीचे नाते; ‘सेना दिन’ शाळेत रंगला 

अक्कलकोट - एका चिमुकल्या बहिणीने देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवान अवधूत नागणे यांना राखी पाठविले होते. या राखीचा धागा ...

Read more

उजनी काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना अतिक्रमण नोटिसा; भीमाउपसा कार्यालयात संघर्ष समितीचा धडक मोर्चा

टेंभुर्णी  — उजनी जलाशयाच्या काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भीमा उपसा सिंचन विभाग, भिमानगर यांच्याकडून अतिक्रमण केल्याच्या नोटिसा मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली ...

Read more

सांगोल्यातील वाघमारे कराटे क्लासचे यश

सांगोला - अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करता सांगोल्यातील वाघमारे कराटे क्लासचे आशिष कोकरे, सुरज पांढरे, मयंक स्वामी या ...

Read more

करमाळा शहरात अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

करमाळा - शहरातील सिद्धार्थ नगर भागात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. गटारी गाळ आणि घाणीने भरले असून सांड पाणी  ...

Read more

विकास व व्यापक हिंदुत्ववादाला जनमताची साथ – मुख्यमंत्री

मुंबई - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपा-महायुतीच्या ...

Read more

श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर चरित्रामृत मिरजगी महादेव निंबाळ लिखित पुस्तकाचे प्रकाशन

अक्कलकोट - मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तवर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर चरित्रामृत मिरजगी महादेव निंबाळ लिखित या पुस्तकाचे श्री स्वामी समर्थ मंदिर ...

Read more

वैराग शहरात श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद शताब्दी समागम रथाचे भव्य स्वागत व पूजन

वैराग - धर्माच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिखांचे नववे गुरु, हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!