Day: March 25, 2026

संत तुकाराम भवन बांधताना झालेल्या कराराबाबतची पूर्तता करण्याची मागणी 

पंढरपूर - नगरपरिषद व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या मध्ये संत तुकाराम भवन बांधताना झालेल्या कराराबाबतची त्वरीत पूर्तता करण्यात ...

Read more

२० व्या वर्षी साकारलं पोलीस होण्याचं स्वप्न; पहिल्या अपयशानंतरही हार नाही

बार्शी - तालुक्यातील आळजापूर येथील सिमरन हजीज शेख (पटेल) हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर धाराशिव जिल्हा पोलीस दलात ...

Read more

गाडेगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

बार्शी - तालुक्यातील गाडेगांव येथे मातृभूमी प्रतिष्ठान संचलित भगवंत नेत्रालय यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक विकास ...

Read more

मारुती यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ देशमुख बिनविरोध

टेंभुर्णी : ग्रामदैवत श्री मारुती देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यात्रेच्या नियोजनासाठी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत २०२६ ...

Read more

BIGCE चा लंडनमध्ये धुमाकूळ! सोलापूरच्या कार्तिकची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी

सोलापुर - भारत रत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय , सोलापूरच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी कार्तिक किशोर कोथलकर यांनी ...

Read more

कर्मवीर महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

पंढरपूर - येथील रयत शिक्षण संस्थेच्या  कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींची आंतर विद्यापीठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली ...

Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

पंढरपूर - भारताचे संविधान निर्माता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त रखुमाई सभागृह पोलीस संकुल, ...

Read more

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर

अकलूज - आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईलमध्ये रमून जात आहेत पण नाटकासारखी कला त्यांना प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते.संवाद कौशल्य, शरीर भाषा ...

Read more

शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी आक्रमक; ‘अर्धनग्न उपोषणा’चा इशारा

सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र होत असून, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी ...

Read more

आंबेडकर जयंतीपूर्वी पुतळा परिसर व नार्थकोट मैदानाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ...

Read more
Page 4 of 6 1 3 4 5 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!