निरोगी गावासाठी विभागांचा समन्वय अनिवार्य – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड प्रतिपादन
सोलापूर - गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ उपचारात्मक सेवांवर अवलंबून न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, शिक्षण आणि ...
Read more





















