Day: October 28, 2026

बीसीसीआय लेव्हल ‘ओ’ प्रशिक्षक परीक्षेत योगेश कोम्पल उत्तीर्ण

  ​सोलापूर - सोलापूर जिल्ह्याचे १० वर्षे नेतृत्व केलेले आणि महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफी संघाचे नेट गोलंदाज  योगेश कोम्पल हे बीसीसीआयच्या  लेव्हल ...

Read more

शहर नेटबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूलला विजेतेपद

  सोलापूर - रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या शालेय शहर नेटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूल ...

Read more

संगमेश्वर कॉलेजच्या मानस गायकवाडला राज्य बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य

  सोलापूर - नांदेड येथे झालेल्या 19 वर्षाखालील शालेय राज्य बुद्धिबळ स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजच्या मानस सुमुख गायकवाड याने रौप्य पदक पटकाविले. ...

Read more

विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थिनीची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड

सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत... घेण्यात आलेल्या  शहरस्तर शालेय कराटे स्पर्धेत  बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यानिकेतन हायस्कूलची ...

Read more

जामगाव येथील ३० एकर ऊसाला अचानक आग

बार्शी -  तालुक्यातील जामगाव (पा) येथे मंगळवार २७ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ऊसाच्या शेताला भीषण आग लागून सुमारे ३० एकरांतील ...

Read more

लाडकी बहिणयोजनेतून वगळलेल्या राज्यातील नाराज ८५ लाख महिलाना ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या.!

अक्कलकोट - लाडकी बहीण योजनेतून  वगळलेल्या राज्यातील नाराज  ८५ लाख महिलाना ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा तीन महिन्याची ...

Read more

कायद्याचे ज्ञान आणि जागरूकता हीच बालकांच्या सुरक्षिततेची गुरुकिल्ली – न्यायाधीश एम. बी. कुडते

माढा : विठ्ठल प्रतिष्ठान संचलित व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त आर्या पब्लिक स्कूल, माढा येथे सुरक्षित बालपण अभियाना अंतर्गत ...

Read more

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतनची उत्तुंग भरारी! आशुतोष बाबरची राज्यात द्वितीय क्रमांकाची कामगिरी

अक्कलकोट : मलकापूर जि बुलढाणा येथे २३ व २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या ...

Read more

५० लाखांच्या चष्मे खरेदीवर पडदा पडणार?

सोलापूर - आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आलेल्या ५० लाख रुपयांच्या चष्मे खरेदी प्रकरणातील चौकशी अहवाल अखेर दोन महिन्यांच्या विलंबानंतर ...

Read more

उमा महाविद्यालया अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षण 

पंढरपूर - अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग (मुले) स्पर्धा दिनांक ३० ऑक्टोबर ते ०६ नोव्हेंबर २०२६ या कलावधीत गलगोटीया युनिव्हर्सिटी, ...

Read more
Page 1 of 6 1 2 … 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!