Month: November 2026

ग्रामपंचायत  गटार बांधकामात मश्गूल! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर संताप

अक्कलकोट - बादोला बु. (ता. अक्कलकोट) : येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, ...

Read more

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेतून

सोलापूर : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत मृत व अपघातात जखमी झालेल्या ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक ...

Read more

घराला स्वर्ग बनवा, जग आपोआप स्वर्ग बनेल : ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा सोलापूरकरांना आध्यात्मिक मंत्र

सोलापूर - घराला स्वर्ग बनवा, जग आपोआप स्वर्ग बनेल असे सांगताना मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी ...

Read more

जिल्हा बँकेचे २६ नोव्हेंबरला मतदान, ११ मतदान केंद्र असणार

सोलापूर -  जिल्हा बँक निवडणुकीसाठी ११ मतदान केंद्र राहणार असून २६ नोव्हेंबरला मतदान तर २७ नोव्हेंबरला निकाल दिला जाणार आहे. ...

Read more

वटवृक्ष मंदिरातील स्वामी दर्शन व्यवस्थेतील नियोजन कौतुकास्पद – खासदार नीलेश लंके 

  अक्कलकोट -     सर्व स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थाचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज ...

Read more

अपात्र संचालकांच्या भवितव्याचा आज सुप्रीम कोर्टात फैसला 

सोलापूर -  सुप्रीम कोर्टात आज सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील अपात्र ठरविण्यात आलेल्या सहा माजी संचालकांनी दाखल केलेल्या विशेष अनुमती ...

Read more

मंगळ बाजार परिसरात ३० खाटांचे नागरी आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी!

  जालना - जालना शहरातील मंगळ बाजार व लगतच्या परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणार्‍या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ...

Read more

केडरमध्ये रणवीर राऊत, प्रणव परिचारक बिनविरोध

सोलापूर - केडरसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीत एकूण १०२ उमेदवारांनी १०९ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा ...

Read more

आदिलाबाद आणि पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार

सोलापूर - कार्तिकी एकादशी वारी २०२६ दरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेद्वारे आदिलाबाद आणि पंढरपूर दरम्यान ...

Read more

रंगेल प्रेम प्रकरणातून खून : आरोपींची निर्दोष मुक्तता

  प्रेम प्रकरणातून रंगेल प्रेयसीच्या आजी प्रियकराकडून माजी प्रियकराचा खून केल्याच्या आरोपावरून कोळा, ता. सांगोला येथील महोदव अलदर सह चौघा ...

Read more
Page 25 of 65 1 … 24 25 26 … 65

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!