Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खरीप २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार अर्थसाह्य

आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून ऑनलाइन पीक पेरा नोंदी ची जाचक अट रद्द कापूस व सोयाबीन पिकासाठी सरसकट अर्थसाह्य मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 21, 2024
in solapur
0
खरीप २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार अर्थसाह्य
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतुर / प्रतिनिधी
कृषि विभागाने खरीप २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार अधिकतम २ हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत वैयक्तिक किंवा सामूहिक खातेदारांपैकी एकाला लाभ देण्यात येणार आहे. अनुदानाचा लाभासाठी शासनाने ऑनलाईन पीक पेरा नोंदीची जाचक अट घातली होती. या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. याबाबत मंठा परतूर जालना घनसावंगी या तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र राज्याची माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे पीकपेऱ्याच्या ऑनलाईन मोदीची जाचक अट रद्द करण्याची मागणी केली होती.

शेतकरी बांधवांनी केलेल्या या मागणीची दखल तात्काळ माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री धनंजयजी मुंडे यांना यांच्याशी तातडीने मेल द्वारे पत्र व्यवहार करून आणि दूरध्वनी द्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा कळविल्या होत्या. राज्य सरकारने याबाबत तातडीने दखल घेऊन राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑनलाइन पीकपीरियाची जाचक अट रद्द केल्याच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना दूरध्वनी द्वारे कळविले असून मीडियाशी बोलतानाही अट रद्द केल्याची त्यांनी सांगितले आहे.

तसेच राज्य शासनाच्या वतीने याबाबतीत अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले आहे. सोयाबीन व कापूस या पिकाची ऑनलाईन पीकपेऱ्याची असलेली जाचक अट आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नाने रद्द झाल्याने शेतकरी बांधवांना सरसकट कापूस व सोयाबीन पिकाकरिता प्रति हेक्टरी पाच हजार रुपये एवढी अनुदान मिळणार असून दोन हेक्टर ची यात मर्यादा असणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये एक प्रकारे समाधानाचे वातावरण पसरले असून ठिकठिकाणी शेतकरी बांधव आमदार लोणीकरांचे आभार मानताना दिसत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून खरीप २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी ५ हजार अधिकतम २ हेक्टरच्या मर्यादेत अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. या योजनेसाठी वैयक्तिक खातेदार शेतकरी तसेच सामूहिक खातेदार शेतकऱ्यांपैकी एका व्यक्तीला ह्या अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे देण्यात. वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांना आधार कार्ड व संमती पत्र तर सामूहिक खातेदार शेतकरी – यांच्यासाठी आधार कार्ड, स्वसाक्षांकित केलेले झेरॉक्स प्रत, सामायिक खातेदार ना हरकत
प्रमाणत्र, संमती पत्र मोबाईल क्रमांकसह कृषी सहाय्यक व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावे असे आवाहन देखील महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

Post Views: 56
Previous Post

बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या , भोकरदन शहरात नागरिक आक्रमक

Next Post

न्युज २१ ऑगस्ट सर्वोच्च न्यायाल्याच्या खंडपिठाने दिलेल्या एस .सी. व एस . टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व नॉन क्रिमिलेयर लागू करण्याच्या निर्णयाला विरोध व रद्द करण्यासाठी मा. तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन आले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
न्युज २१ ऑगस्ट सर्वोच्च न्यायाल्याच्या खंडपिठाने दिलेल्या एस .सी. व एस . टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व नॉन क्रिमिलेयर लागू करण्याच्या निर्णयाला विरोध व रद्द करण्यासाठी मा. तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन आले

न्युज २१ ऑगस्ट सर्वोच्च न्यायाल्याच्या खंडपिठाने दिलेल्या एस .सी. व एस . टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व नॉन क्रिमिलेयर लागू करण्याच्या निर्णयाला विरोध व रद्द करण्यासाठी मा. तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन आले

ताज्या बातम्या

सांगोला येथे १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त;अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #viral #solapurnews

July 11, 2026
चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

July 11, 2026

सीतामाय तलावातून पाणीपुरवठा सुरू करा

July 11, 2026
ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

July 11, 2026
घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 11, 2026

श्री न.फु.शहा कोठारी प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न

July 11, 2026
करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

July 11, 2026
वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

July 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0971124

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!