Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

६१ वी पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; उपउपांत्य फेरीची रंगत कायम राहणार

तरुण भारतbyतरुण भारत
December 20, 2025
in marathwada
0
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड जिल्हा अॅम्युचर खो-खो संघटनेच्या आयोजनाखाली बीड येथील  श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या ६१ व्या पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशीही थरार कायम राहिला. पुरुष व महिला गटात रायगड, अहिल्यानगर, रत्नागिरी, परभणी व बीड संघांनी आपली आगेकूच सुरू ठेवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

 

पुरुष गट : परभणी, बीड, रायगड, रत्नागिरीची दमदार कामगिरी

पुरुषांच्या सामन्यात यजमान बीडने जळगाववर ३२-२२ असा १० गुणांनी विजय मिळवला. बीडकडून अभिजित हिवाळे (३.३० मि. संरक्षण), अभिषेक हिवाळे (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), शुभम बहिर (१.३० मि. संरक्षण व १२ गुण), तुकाराम कारंडे (१.३०, ३.१० मि.  संरक्षण) तर पराभूतजळगावकडून संजय पवार (२, २.१० मि. संरक्षण) आणि मोहित महाले (१२ गुण)  यांनी चमकदार खेळ केला.

 

 

परभणीने हिंगोलीवर ३१-८ असा एका डाव राखून २३ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. परभणीकडून अभय कोंडगीर (२.२० मि. संरक्षण व २ गुण) आणि अर्जुन काळे (२ मि. संरक्षण व २ गुण), ओमकार बारहाते (८ गुण) तर पराभूत हिंगोलीच्या ओमकार भोसले व कृष्णा यांनी निर्णायक योगदान दिले.

 

नंदुरबारने सिंधुदुर्गचा ३७-२२ असा १५ गुणांनी पराभव केला. नंदुरबारकडून कैलास पाटील (२.३०, नाबाद ३.२० मि. संरक्षण), सचिन गोसावी (२.२० मि. संरक्षण ६ गुण), रोहित गावित (२, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) तर सिंधुदुर्गकडून रॉड्रीग क्रिस्टन (२.५५ मि. संरक्षण व २ गुण), महादेव,  सिद्धेश व भूषण (प्रत्येकी ४ गुण) यांनी जोरदर लढत दिली.

 

रत्नागिरीने लातूरचा ३१-१४ असा एक डाव राखून १७ गुणांनी विजय मिळवला.  रत्नागिरीकडून सार्थक कदम (४.२० मि. संरक्षण), ओम पवार (२.१० मि. संरक्षण व ८ गुण), अजय पवार (६ गुण) यांनी चांगला खेळ केला.

 

पुरुष गट इतर निकाल

मुंबई उपनगरने नंदुरबारवर एक डाव राखून ४९-१६ असा विजय मिळवला. बलाढ्य सांगली कडून जळगाव ४८- १६ असा १डाव ३२ गुणांनी पराभूत झाला. रायगडने छत्रपती संभाजीनगरवर २८-१२ अशी बाजी मारली. मुंबईने परभणीवर २९-२२ असा १ डाव राखून ७ गुणांनी पराभव केला.

 

महिला गट :

महिला सामन्यात रत्नागिरीने नंदुरबारवर ५०- ६ असा १ डाव राखून ४४ गुणांनी विजय  संपादन केला. रत्नागिरकडून साक्षी लिंगायत (३.१० मी. संरक्षण), तेजल पवार (२.५० मी. संरक्षण), वैष्णवी फुटक (८ गुण) तर पराभूत नंदुरबारकडून नेहा वसावे (१ मी. संरक्षण) यांनी जोरदार खेळ करत वाहवा मिळवली.


मुंबई उपनगर मुंबई वि (महिला गट)

मुंबई उपनगरने मुंबईवर ३०-२६ असा निसटता ४  गुणांनी विजय मिळवला. उपनगरच्या साक्षी वाफेलकर (२.३०, नाबाद २.१० मि. संरक्षण ४ गुण), साक्षी पारसेकर (१.३० मी. संरक्षण  व 6 गुण) सिद्धी हिंदळेकर (२  मी. संरक्षण व ४ गुण) तर पराभूत मुंबईच्या खुशबू सुतार (१.०५ मी. संरक्षण  व १२ गुण), सेजल यादव (२.२८, नाबाद १.२० मि. संरक्षण), इशाली आंब्रे (२.२० मी. संरक्षण व ४ गुण) यांनी धमाकेदार खेळ करत शेवटपर्यंत प्रेक्षकंना खिळवून ठेवले.

 

इतर निकाल :

ठाण्याने धुळ्याचा ४२-१४असा १ डाव २८ गुणांनी विजयी मिळवला. सोलापूरने अहिल्यानगरवर ३४- १४ असा १ डाव २० गुणाने विजय मिळवला. धाराशिवने लातूरवर ३४- १० असा एक डाव राखून २४ गुणांनी विजय मिळवला. धाराशिवने रत्नागिरीवर ५७ – १६ असा विजय मिळवला.  

 

उपउपांत्य फेरीची तयारी; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

साखळी सामन्यांनंतर विजयी संघ उपउपांत्य फेरीत दाखल झाले असून, बाद फेरीत विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. बीडच्या क्रीडारसिकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, प्रकाशझोतातील सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे उद्घाटनप्रसंगी साडेचौदा हजारांहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेली, त्यामुळे बीडचे क्रीडावातावरण अक्षरशः भारावून गेले आहे.

Post Views: 112
Previous Post

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कु.प्रगती राजू मोहिते

Next Post

गोरक्षकांच्या दक्षतेमुळे  कतली साठी डांबून ठेवलेल्या ३४ गोवंशाची सुटका 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

गोरक्षकांच्या दक्षतेमुळे  कतली साठी डांबून ठेवलेल्या ३४ गोवंशाची सुटका 

ताज्या बातम्या

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199249

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!