Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह ७४ आरोपींना १ महिना कारावास

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 28, 2024
in solapur
0
माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह ७४ आरोपींना १ महिना कारावास
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आय. ए. शेख यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणेचे प्रकरणात माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचे सह ४४ आरोपींना १ महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १ हजार दंड ठोठावला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. ०४/०७/२०१५ रोजी शिवाजी चौक, मोहोळ व मोहोळ पोलीस ठाणे येथे माजी आमदार रमेश कदम व शरद कोळी सह इतर आरोपी यांनी मा. अप्पर जिल्ला दंडाधिकारी साहेब, सोलापूर यांचे जमावबंदीचे आदेश लागु असताना देखील आदेशाचे पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहोळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करुन हायवेची जाळी तोडून सुमारे १,३२,५००/- रुपयांचे नुकसान केले.

 

बेकायदा जमाव करुन मोहोळ पोलीस ठाणे येथे अटक होणेसाठी येवू नये असे पोलीसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होणेसाठी पोलीस ठाणेला येवून बंदोबस्ताकरीता असलेल्या पोलीसांना ढकलून दगडफेक केली व यात सामान्य नागरिक व पोलीसांना गंभीर जखमा केल्या म्हणून भा.द. वि. कलम ३५३, ३३२, ३३३, १४७, १४९, ४२७, ११७ इ. अन्वये मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होणेसाठी सरकारतर्फे ए. पी. आय. सचिन म्हेत्रे यांनी फिर्याद दिली व तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांनी केला. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीन १६ साक्षीदार तपासण्यात आले.

 

यामध्ये फिर्यादी, तपासिक अमंलदार, वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल व व्हिडीओ ग्राफर यांची साक्ष तसेच आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेले व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी है महत्वाचे ठरले. सदर प्रकरणाची विशेष बाब म्हणजे सदर प्रकरणात सरकार पक्षाचे ४ महत्वाचे साक्षीदार फितुर झाले होते, तरी देखील सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तीवाद करण्यात आला व मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले. आरोपी हे आमदार व लोक प्रतिनीधी असूनसुध्दा त्यांनी सदरचा अपराध केल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता.

 

बेकायदा जमाव जमवून शासकीय मालमत्तेचे १,३२,५००/- रुपयांचे नुकसान करीत आहेत याची जाणीव असताना देखील व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा सदर आरोपीने अपराध केलेने व तो सरकार पक्षाने सिध्द केलेने आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील श्रीमती कविता अरुण बागल यांनी काम पाहिले तर जिल्हा सरकारी वकील अॅड प्रदीपसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. आरोपीचे वतीने अॅड श्री. मिलींद थोबडे, अॅड राज पाटील व अॅड सराटे यांनी काम पाहीले. कोर्ट पैरवी म्हणून पो. कॉ पवार व ए.एस.आय. रणदिवे यांनी काम पाहिले.

Post Views: 32
Previous Post

अक्कलकोटमध्ये अँटी करप्शनची रेड ; तीन हजाराची लाच घेणाऱ्या परिरक्षण भूमापकास अटक

Next Post

दहावी परीक्षेत मिळाले 35 टक्के; वडिलांकडून कौतुकाची थाप, आजी कडून मोबाईल गिफ्ट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दहावी परीक्षेत मिळाले 35 टक्के; वडिलांकडून कौतुकाची थाप, आजी कडून मोबाईल गिफ्ट

दहावी परीक्षेत मिळाले 35 टक्के; वडिलांकडून कौतुकाची थाप, आजी कडून मोबाईल गिफ्ट

ताज्या बातम्या

सांगोला येथे १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त;अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #viral #solapurnews

July 11, 2026
चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

July 11, 2026

सीतामाय तलावातून पाणीपुरवठा सुरू करा

July 11, 2026
ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

July 11, 2026
घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 11, 2026

श्री न.फु.शहा कोठारी प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न

July 11, 2026
करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

July 11, 2026
वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

July 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0971630

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!