Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारतीय स्वच्छता लीगमध्ये 4000 हून अधिक शहर संघ झाले सामील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 20, 2023
in india
0
भारतीय स्वच्छता लीगमध्ये 4000 हून अधिक शहर संघ झाले सामील
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय स्वच्छता लीग (ISL) च्या दुसऱ्या आवृत्तीत 4000 हून अधिक शहरांनी भाग घेऊन स्वच्छ भारत मिशन- शहरी भाग ला नवीन चालना दिली. भारतीय स्वच्छता लीग (ISL) हा युवकांच्या नेतृत्वाखालील, स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठीचा शहरांतर्गत उपक्रम आहे. भारतीय स्वच्छता लीग (ISL) चा भाग म्हणून, शहरातील संघ स्वच्छतेचे विजेते म्हणून समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे आणि टेकड्या उत्साहाने स्वच्छ करत आहेत. स्वच्छ भारत मिशन- शहरी भाग (SBM-U) अंतर्गत 2022 मध्ये भारतीय स्वच्छता लीग (ISL) ची उद्घाटन आवृत्ती एक भव्य यशस्वी उपक्रम ठरली, कारण सुमारे पन्नास हजार स्वयंसेवक शहरांना कचरामुक्त करण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाले.

स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता हीच सेवा 2023 चे आयोजन 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे – जो दिवस महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्वच्छता लीग (ISL), सफाईमित्र सुरक्षा शिबिर आणि स्वच्छता दिवस या मोहीमा स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत राबविण्यात येत आहेत.

या शहरांनी भारतीय स्वच्छता लीग 2.0 साठी मनोरंजक अशी शहर संघांची नावे निवडली आहेत. निवडलेल्या संघाचे कर्णधार आणि सदिच्छादूत प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, प्लॉगमन रिपुदमन बेवली, टेबलटेनिसपटू स्वस्तिका घोष, गतविजेते चंडीगढ चॅलेंजर्स संघातील रामवीर तन्वर, हुन्सूर हीरोज, विकमासिंगपुरम, दांडेली स्वच्छता वॉरियर्स, कुश्तगी चॅम्पियन्स आणि अर्सिकेरे आर्मीचा नोंदणी करणाऱ्या पहिल्या संघांपैकी समावेश होता.

शहरांनी विविध प्रभावी स्वच्छता उपक्रम राबविले आणि सुंदर भित्तीचित्रे बसवली, त्याचबरोबर मानवी साखळी तयार करून आयएसएल 2.0(ISL 2.0) आणि स्वच्छता जनआंदोलनाच्या (लोकचळवळीच्या) संकल्पनेवर आधारित विविध प्रकारच्या रचना तयार केल्या. भोपाळमध्ये, एकेकाळी कचराकुंडी असलेल्या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. या बदललेल्या आणि स्वच्छ वातावरणात योग दिनाचे स्मरण करण्यासाठी नागरिक प्रतिनिधी, एनसीसी छात्र, स्काउट आणि गाईड आणि इतर अनेक जण एकत्र आले होते.

कर्नाटकातील दावणगेरे येथे भारताचा नकाशा तयार करण्यासाठी सुमारे 4,000 मुलांनी भाग घेतला, गतविजेत्या टीम चंदीगड चॅलेंजर्सने 10,000 लोकांना जेवण देण्यासाठी एसयुपी (SUP) मोफत महा लंगरचे आयोजन केले होते, तर अलेप्पीमध्ये स्वच्छतेसाठी ‘सेव्ह द लेक'(तलाव वाचवा) नावाने जलयात्रा काढण्यात आली होती.

विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी या उत्साहात सहभागी होऊन नागरिकांना स्वच्छता जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत 5 सफाईमित्रांचा सत्कार केला तसेच आयएसएल 2.0(ISL 2.0) च्या टी-शर्ट आणि टोप्यांचे वाटपही केले. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये स्वच्छता ही सेवा मोहिमेचे उद्घाटन केले आणि प्रत्येक नागरिकाला स्वच्छ भारतासाठी योगदान देण्यास सांगितले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 10, 5 आणि 2 किलोमीटर अंतराच्या ‘स्वच्छता लीग मॅरेथॉन’ ला हिरवा झेंडा दाखवून भारतीय स्वच्छता लीगची सुरुवात केली.

Post Views: 128
Previous Post

महिला आरक्षण : राजीव गांधींची स्वप्नपूर्ती – सोनिया गांधींनी

Next Post

अत्यंत दुर्दैवी घटना…! गणेशोत्सवाची मिरवणूक सुरु असताना 4 विद्यार्थ्यांना बसला जबरदस्त शॉक……

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अत्यंत दुर्दैवी घटना…! गणेशोत्सवाची मिरवणूक सुरु असताना 4 विद्यार्थ्यांना बसला जबरदस्त शॉक……

अत्यंत दुर्दैवी घटना...! गणेशोत्सवाची मिरवणूक सुरु असताना 4 विद्यार्थ्यांना बसला जबरदस्त शॉक......

ताज्या बातम्या

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू #viral #marathinews #solapurnews

July 25, 2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली #viral

July 25, 2026
आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026
पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

July 24, 2026

गावकरी पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतिक्षेत 

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0997777

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!