Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजप प्रदेशाध्यक्ष सोमवारी नाशिक दौऱ्यावर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 24, 2023
in political
0
भाजप प्रदेशाध्यक्ष सोमवारी नाशिक दौऱ्यावर
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत 25 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.

बावनकुळे लोकसभा विजय अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत त्या अंतर्गत या दौऱ्याला विशेष महत्त्व असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले.

त्यांच्या नियोजित दौऱ्याची रूपरेषा पुढील प्रमाणे

दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता सय्यद पिंपरी कडे रवाना. देवळाली मतदारसंघांतर्गत सय्यद पिंपरी येथे तनुजा घोलप यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सय्यद पिंपरी येथून साडेनऊ वाजता त्र्यंबकेश्वर कडे रवाना . साडेदहा वाजता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन. सकाळी सव्वा अकरा वाजता त्र्यंबकेश्वर येथे तीन विधानसभा अंतर्गत तीनशे प्रमुख बूथ वारीअर्स यांची एकत्रितपणे बैठक . दुपारी साडेबारा वाजता घर चलो अभियानात सहभाग व सहभाग कार्यक्रमात नागरिकांशी सुसंवाद. दुपारी दोन वाजता नाशिक कडे प्रयान.

दुपारी अडीच वाजता माऊली लॉन्स डी जी पी नगर नगर नाशिक येथे कामगार मेळाव्यात कामगारांना संबोधित करणार.

दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड येथे तीन विधानसभेतील प्रत्येकी १०० याप्रमाणे ३०० बूथ वॉरियर्स च्या बैठकीला संबोधित करणार व लोकसभा महाविजय अभियानाच्या संकल्पना सादर करणार

सायंकाळी पाच वाजता सातपूर येथे आगमन व त्यानंतर घर घर चलो अभियानात सातपूर कॉलनी पोस्ट ऑफिस ते आनंदच्या सर्कल पर्यंत घर घर चलो अभियानांतर्गत नागरिकांशी सुसंवाद

सायंकाळी सहा वाजता पंचवटीकडे रवाना. सायंकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान नाशिक पूर्व विधानसभेतील परिसरातील प्रमुख व प्रभावी व्यक्तींची भेट. परिवारातील व्यक्तींची भेट व सुसंवाद. संध्याकाळी सव्वा सात वाजता सोयीनुसार धुळ्याकडे रवाना अशी माहिती प्रशांत जाधव यांनी दिली दरम्यान हा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशांत जाधव यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष आमदार बावनकुळे यांचा दौरा प्रभावीपणे यशस्वी व्हावा त्यासाठी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेतील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची हॉटेल अयोध्याच्या सभागृहात तर नाशिक मध्य च्या विधानसभा आमदार देवयानी ताई फरांदे यांनी मध्य विधानसभेच्या कार्यकर्त्यांची बैठक भाजप मुख्यालय वसंत स्मृती येथे घेतली तसेच नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी लक्ष्मी लॉन्स येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली व कार्यकर्त्यांना नियोजित कार्यक्रमाचे रूपरेषा समजावून सांगितले व नियोजित कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले. तसेच त्र्यंबकेश्वर येथे नियोजित कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली व त्रिंबकेश्वर येथील नियोजित कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.

Post Views: 98
Previous Post

रत्नागिरीत कीर्तनकार, शिक्षक किरण जोशी यांचे निधन

Next Post

मंत्री गुलाबराव पाटील, गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा नियोजनाचा आढावा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मंत्री गुलाबराव पाटील, गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा नियोजनाचा आढावा

मंत्री गुलाबराव पाटील, गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा नियोजनाचा आढावा

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678453

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697