Monday, August 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यसभेच्या खासदार पदी सुनेत्रा पवार यांची निवड ; सोलापूर राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटके उडून जल्लोष

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 14, 2024
in solapur
0
राज्यसभेच्या खासदार पदी सुनेत्रा पवार यांची निवड ; सोलापूर राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटके उडून जल्लोष
0
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अजित दादा यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदार पदी वर्णी लागली आहे. अजित दादांच्या राजकारणातील चाणक्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना हे पद मिळवता आला आहे.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Video-2024-06-14-at-12.58.28-PM.mp4

दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर एकच जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदींसह पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून लाडू भरवून विविध घोषणा देत जल्लोष साजरा केल्याचे चित्र दिसून आले. तर महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदंडकर कार्याध्यक्ष चित्रा कदम आदींसह महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरत आनंद साजरा केला.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Video-2024-06-14-at-12.58.29-PM.mp4

दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना किसन जाधव आणि संतोष पवार यांनी अजित दादा पवार यांच्या राजकारणातील चाणक्यपनाचे कौतुक केले आणि भविष्यात विकास कामांची गंगा अहोरात्र सुरूच ठेवण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले बिज्जू प्रधाने किशोर पाटील आनंद मुस्तारे बसवराज कोळी वैभव गंगने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Video-2024-06-14-at-12.58.27-PM.mp4
Post Views: 47
Previous Post

सोलापुरात पोलिसांनी अतुल खूपसे यांना उचलले ; या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन आले अंगलट

Next Post

ए जास्त बोलती का तू?; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याची महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ए जास्त बोलती का तू?; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याची महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

ए जास्त बोलती का तू?; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याची महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

केक खाऊन झाली ११ जणांना विषबाधा #viral #news #marathinews #latestnews

August 17, 2026

युजीसी नेटच्या तीन पेपरची सप्टेंबरमध्ये पुनर्परीक्षा #viral #news #marathinews

August 17, 2026

नाशिकच्या इगतपुरी मध्ये आईडिलांनीच मुलीची केली हत्या #viral #news

August 17, 2026

आम्हाला आमचा रस्ता परत द्या… #news #viral #solapurnews #latestnews

August 17, 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

August 16, 2026
श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

August 16, 2026
नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

August 16, 2026
कॉपीमुक्तीची शपथ अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कंदलगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात

कॉपीमुक्तीची शपथ अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कंदलगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1076678

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!