Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दीपावली लक्ष्मीपूजन कुबेर पूजन २०२५ निमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज

तरुण भारतbyतरुण भारत
October 22, 2025
in maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज लक्ष्मीपूजन कुबेर निमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली. 

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम हिऱ्याचा, मोत्याचा तुरा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड  मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, शिरपेच लहान, शिरपेच १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तुळशीची माळ ३ पदरी, मोहन माळ ५ पदरी, हायकोल, सूर्यकाळ्यांचा हार, तांद्ळया हार ७ पदरी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, पदकासह लॉकेट, तुळशीची माळ १ पदरी, लक्ष्मी पदक लॉकेट, तोडे जोड, झनक झनक हार, सोन्याचे पैंजण जोड, नवरत्नाचा हार, सोन्याचे पितांबर इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, जडावाचा तानवड जोड, चंद्र, सूर्य, खड्यांची वेणी, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचा तुरा, खड्याची बिंदी, मण्यां मोत्याच्या पाटल्या जोड, बाजीराव गरसोळी, चिंचपेटी हिरवी, जडावाचे बाजूबंद जोड, नवरत्नाचा हार, तन्मणी मोठा, शिंदे हार ३ पदरी, ठुशी, वाक्या जोड, रूळ जोड, पैंजण जोड, मस्त्य जोड, सोन्याचा करंडा, मासपट्टा इत्यादि  अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

श्री राधिका मातेस सिध्देश्वर टोप, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, जवेची माळ, चिंचपेटी तांबडी व  श्री सत्यभामा मातेस लक्ष्मी टोप, हायकोल, जवमानी पदक, जवेची माळ, पुतळ्यांची माळ अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

————————-

देवाच्या खजिन्याचे पूजन

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील सुवर्णालंकाराची लक्ष्मीपूजन म्हणून प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. 

——————-

देवाची सुवर्ण अलंकाराची पूजा

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची दिवाळी निमित्त सुवर्ण अलंकाराची पूजा बांधण्यात आली.

——————-

सजावटीमुळे मंदिराची आकर्षकता

विठ्ठल मंदिर व नामदेव पायरी इत्यादि ठिकाणी दिवाळीच्या लक्ष्मीपूजना निमित्त विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट मनमोहक दिसून येत असून, या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं तसेच 

———————-

सुट्टीमुळे भाविकांची गर्दी

दिवाळीच्या आनंद पर्वानिमित्त मोठ्या संख्येने विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Post Views: 29
Previous Post

‘माणुसकी हाच धर्म माणूसकी हिच सेवा, दिवाळी पूर ग्रस्तांसोबत

Next Post

झेंडुसह विविध प्रकारच्या फुलांची मोठी आवक, शेतकऱ्यांना अपेक्षीत दर मिळाला नाही

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

झेंडुसह विविध प्रकारच्या फुलांची मोठी आवक, शेतकऱ्यांना अपेक्षीत दर मिळाला नाही

ताज्या बातम्या

दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित

दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित

April 11, 2026
भालकेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशा अगोदरच तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत वेगळी चुल

भालकेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशा अगोदरच तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत वेगळी चुल

April 11, 2026
आगामी सण, उत्सव, जयंती शांततेत साजरे होण्यासाठी शहर पोलिसांचा रूट मार्च

आगामी सण, उत्सव, जयंती शांततेत साजरे होण्यासाठी शहर पोलिसांचा रूट मार्च

April 11, 2026
संतविचारांनी जगा, ज्ञानाने अज्ञान नष्ट होते ;पांडुरंग कृपेचा अधिकारी बना

संतविचारांनी जगा, ज्ञानाने अज्ञान नष्ट होते ;पांडुरंग कृपेचा अधिकारी बना

April 11, 2026
अकलूज नगर परिषदेत महत्त्वाचे निर्णय : प्रत्येक प्रभागात दोन हायमास्ट दिवे, रस्ते विकासाला गती

अकलूज नगर परिषदेत महत्त्वाचे निर्णय : प्रत्येक प्रभागात दोन हायमास्ट दिवे, रस्ते विकासाला गती

April 11, 2026
करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील

करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील

April 11, 2026
इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग:  रॉयल्स, गुलमोहर के.के. संघ उपांत्य फेरीत 

इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग:  रॉयल्स, गुलमोहर के.के. संघ उपांत्य फेरीत 

April 11, 2026
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकपदी प्रवीण घन यांची नियुक्ती

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकपदी प्रवीण घन यांची नियुक्ती

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801648

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697