Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवाळीच्या सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम “शिक्षक आपल्या दारी”

तरुण भारतbyतरुण भारत
October 25, 2025
in maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 वेळापूर – प्रत्येक शालेय मूल रोज शाळेत येते, पण आपण शिक्षक या नात्याने या मुलाच्या घरी पोहोचलो आहोत का ? या प्रश्नातूनच या उपक्रमाचा जन्म झाला असे मत उपक्रमशील शिक्षक दिपक परचंडे यांनी सांगितले. 

       “शिक्षक आपल्या दारी” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कदमवाडी नं. २  शाळेचे उपक्रमशील शिक्षक दिपक परचंडे यांच्या संकल्पनेतून ऐन दिवाळीची सुट्टी असतानाही हा उपक्रम प्रभावीपणे राबवला. “शिक्षक आपल्या दारी ” या उपक्रमामध्ये कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थ्यांच्या घरी अचानक जाण्यामुळे  पालकांनी औक्षण करून शिक्षकांचे स्वागत केले, या स्वागतामुळे भारावून गेले.

 दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यासक्रम, बनवलेल्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती पाहणे, विद्यार्थ्यांच्या घरचे वातावरण, पालकांची परिस्थिती, घरी अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, शिक्षक – पालक नातेसंबंध, दिवाळीची सुट्टी असतानाही, “सर माझ्या घरी आले”, अचानक पणे घरी येण्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा आनंद, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील समस्या, त्यांच्या समस्यांचे निराकरण, शाळा व मळा यांच्यातील अंतर, विद्यार्थी मोबाईल पासून कसा दूर राहील याबद्दल मार्गदर्शन या सर्व बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करणे. या उपक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांच्यातील नातेसंबंध दृढ होऊन निश्चित या नातेसंबंधाचा फायदा शाळेचा विकास होण्यासाठी मदत होईल. 

या उपक्रमामुळे पालकांचा मराठी शाळेविषयी असणारा दृष्टिकोन बदलण्यास नक्की मदत होईल असे मत शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे शाळेचे पालक दिलीप कदम, सतीश बाबर, तुकाराम कदम, विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर बाबर, युवराज बाबर, समाधान कांबळे, समित कदम, दादासाहेब केदार,अश्विनी माने,सोनाली कदम, स्वप्नाली बाबर,वंदना धनवडे यांनी कौतुक करुन स्वागत केले.

Post Views: 35
Previous Post

पंतप्रधानानी आयोजीत केलेल्या आत्मनिर्भर भारत या शेतीविषयी चर्चा सत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

Next Post

‘ऑपरेशन पहाट’ अंतर्गत पोलिसांची माणुसकीची दिवाळी !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

‘ऑपरेशन पहाट’ अंतर्गत पोलिसांची माणुसकीची दिवाळी !

ताज्या बातम्या

दुसऱ्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ला महापालिकेचा प्रतिसाद

दुसऱ्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ला महापालिकेचा प्रतिसाद

May 26, 2026
जीपीएल चिंदी बॉल क्रिकेट स्पर्धा; स्पार्टन्स संघाचा विजेतेपदावर कब्जा

जीपीएल चिंदी बॉल क्रिकेट स्पर्धा; स्पार्टन्स संघाचा विजेतेपदावर कब्जा

May 26, 2026
घर गणना करताना शिक्षकाचा चक्कर येऊन मृत्यू

घर गणना करताना शिक्षकाचा चक्कर येऊन मृत्यू

May 26, 2026
अकलूजच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेश्मा लालासाहेब अडगळे यांना गोवा राज्यात “भास्कर अवॉर्ड २०२६” प्रदान

अकलूजच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेश्मा लालासाहेब अडगळे यांना गोवा राज्यात “भास्कर अवॉर्ड २०२६” प्रदान

May 26, 2026
महर्षि चौकाचे तब्बल 2 कोटींच्या निधीतून होणार्‍या सुशोभीकरणाच्या कामास सुरूवात ; वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

महर्षि चौकाचे तब्बल 2 कोटींच्या निधीतून होणार्‍या सुशोभीकरणाच्या कामास सुरूवात ; वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

May 26, 2026

 श्री जगदंबा संस्थेचा ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

May 26, 2026
गोवंश संबंधित गुन्ह्यातील ८६ जणांवर प्रतिबंधक  कारवाई

गोवंश संबंधित गुन्ह्यातील ८६ जणांवर प्रतिबंधक  कारवाई

May 26, 2026
गॅस लिकेजचा भीषण स्फोट; पिता-पुत्रीसह चौघे भाजले

गॅस लिकेजचा भीषण स्फोट; पिता-पुत्रीसह चौघे भाजले

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0879708

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697