Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लहानग्यांनी साकारलेल्या गड, किल्यांवर देखील नो काँरिडोरचे फलक

तरुण भारतbyतरुण भारत
October 25, 2025
in maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर  – येथील सृष्टी आणि वरद बडवे व त्यांच्या अन्य भावडांनी मिळून पर्यावरण पुरक साहित्य वापरुन यावर्षी किल्ले लोहगडची प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून सृष्टी आणि वरद दरवर्षी दिवाळी मध्ये विविध गडकोट किल्ल्यांची प्रतिकृती साकारत असतात. या वर्षी विविध सामाजिक संदेशा बरोबरच त्यांनी साकारलेल्या लोहगड किल्याच्या प्रतिकृतीवर चक्क विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या संभाव्य काँरिडोरला विरोध करणारे फलक देखील झळकाविले आहेत.

पंढरपुरातील पर्यावरणाची सेवा करणारे सृष्टी बडवे  आणि वरद बडवे ही भावंडे गेली अनेक वर्षे पर्यावरणाची सेवा करीत आहेत.  पर्यावरणाच्या सेवे बरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचा देखील त्यांचा विविध सणसुदीच्या, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच वर्षभरातील विविध उत्सवाचे तसेच राष्ट्रीय उत्सवाचे ओचित्य साधुन नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. पर्यावरणाच्या सेवे बरोबरच दिवाळी सुट्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले याची प्रतिकृती करण्याचा छंद देखील गेली अनेक वर्षे ते जोपासत आहेत. 

यावर्षी या बहिणभावाने किल्ले लोहगडची हुबेहुब प्रतिकृती साकरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या त्यांच्या कार्यात त्यांचे इतर भावंडांनी देखील त्यांना मोठी मदत केलेली आहे. लोहगड साकारताना त्यांनी पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर केलेला आहे. हा किल्ला किंवा गडकोट साकारताना त्यांनी शेतातील काळी माती, गाईचे शेण, दगड, धोंडे याचा सर्रास वापर केलेला आहे.

विशेष म्हणजे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ही भांवडे स्वतः बिजारोपण करून घरात वाढवलेली खास विविध प्रकारच्या फळे,फुले तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मोलाचे ठरणारी  रोपे भेट देतात.
———————-

कॉरिडॉरचे फलक किल्यावर
सध्या पंढरपूर मध्ये विकासाच्या नावाखाली होणारा संभाव्य कॉरिडॉर त्यामुळे लोक भयभीत चिंताग्रस्त आहेत म्हणून  आपली व्यथा बोर्डामार्फत मांडून सरकार पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वरद सृष्टी बडवे यांनी केला आहे. वरद सृष्टीचे भाऊ आर्यन, श्रेयस सृजन ध्रुव शौर्य यांचे पण त्यांनी पण किल्ला करण्यात मदत केली बडवे.
———————

किल्ला साकरण्यासाठी वापरेलला मातीचा पुर्नउपयोग

गडकोट किल्ले तयार करण्यासाठी वापरलेली काळी माती ही छत्रपतींचे पदस्पर्शाने पवित्र झालेली असते.त्यामुळे हीच काळी माती आपल्या पर्यावरणच्या कामासाठी, बिजारोपण करून रोपे तयार करण्याच्या कामी वापरली जाते. या बिजारोपणातून तयार झालेली विविध प्रकारच्या फुलां, फळांच्या रोपा बरोबरच पिढ्यान पिढ्या सावली देवून पर्यावरण पुरक झाडांच्या रोपांचे योग्य ठिकाणी वृक्षारोपण करणे अथवा तयार केलेली रोपे समाजात वाटण्यासाठी  खास त्यांच्या या किल्याच्या बांधणीसाठी वापरलेल्या मातीचा एक प्रकारे पुर्नवापर केला जातो.
————————

भारतीय वीर जवानांसाठी मदत
येथील सृष्टी आणि वरद बडवे या बहिणभावाने मिळालेली लोकवर्गणी व स्वतःला मिळालेली बक्षीस्वरूपी  रक्कम स्वत:साठी कधीही वापरत नाहीत. तर हे पैसे ते सीलबॉक्स करुन तो बॉक्स  साकारलेल्या किल्ल्यासमोर ठेवलात. किल्ला पाहण्यासाठी येणारे जाणारे लोक त्या बॉक्समध्ये पैसे टाकतात व जी काही जमेलेली रक्कम भारतीय सैनिकांसाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा देखील त्यांचा संकल्प आहे.

Post Views: 13
Previous Post

दीपावली निमित्ताने महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान 

Next Post

नवी दिल्ली येथे जयकर ठोंबरे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नवी दिल्ली येथे जयकर ठोंबरे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677817

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697