Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रोहित आर्य प्रकरणात नवे वळण… ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाला यंदा मंजुरी नसल्याचा शिक्षण विभागाचा खुलासा

तरुण भारतbyतरुण भारत
November 1, 2025
in mumbai
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : पवईतल्या इमारतीत 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य प्रकरणात आता एक नवीन वळण आलं आहे. सरकारकडील थकीत दोन कोटीच्या बिलासाठी आर्यने हे कृत्य केले असल्याचे व्हिडिओतून सांगितले असले तरी शिक्षण विभागाने मात्र त्याचा इन्कार केला आहे. 

  पोलिसांच्या एन्काऊंटर मध्ये मारला गेलेल्या रोहितने ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाच्या पैशांसाठी याआधी अनेक वेळा आंदोलनं केली होती, अशी माहिती समोर येत आहे. त्या आंदोलनांच्या काळात तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर वादाच्या केंद्रस्थानी आले. आहे. याच प्रकल्पाचे पैसे मिळावेत, यासाठी आर्यने वेळोवेळी प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. 

यंदा प्रकल्पाला मंजुरी नाही : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमाअंतर्गत सुरू केलेला ‘स्वच्छता मॉनिटर प्रकल्प’ याला महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने प्रथम 27 सप्टेंबर 2022 रोजी आणि पुन्हा 30 जून 2023 रोजी मान्यता दिली होती. परंतु, 2024–25 या शैक्षणिक वर्षासाठी या प्रकल्पाला कोणतीही नवी मंजुरी दिली गेलेली नाही, असं शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शाळांमधील स्वच्छतेची गुणांकन व्यवस्था, ‘स्वच्छतेचे मॉनिटर’ आणि शाळांना मिळणारी बक्षिसं सध्या बंद आहेत.

हा उपक्रम नेमका काय होता? : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमाअंतर्गत सुरू केलेला ‘स्वच्छता मॉनिटर प्रकल्प’ हा शाळांमधील स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता वाढवण्यासाठी राबवला जात होता. या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये काही विद्यार्थी किंवा विभागांना “स्वच्छता मॉनिटर” म्हणून नेमण्यात येत होतं. त्यांचा मुख्य कार्य होता, शाळेतील स्वच्छतेच्या नियमांचं पालन सुनिश्चित करणं, जसं की शाळेत थुंकणं, कचरा टाकणं किंवा घाण करणं यावर नियंत्रण ठेवणं.

या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं आणि “बघूनही दुर्लक्ष न करणं” या सवयीचा प्रचार करणे होता. ‘लेट्स चेंज’ या ब्रिदवाक्याखाली हा प्रकल्प अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क या कंपनीमार्फत राबवला जात होता. तसेच, शाळांकडून 500 ते 2,000 रुपये नोंदणी शुल्क घेतल्याची माहिती काही शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.

या उपक्रमाला प्रथम 27 सप्टेंबर 2022 रोजी आणि पुन्हा 30 जून 2023 रोजी मान्यता देण्यात आली होती. ही मान्यता सीएसआर निधीमार्फत होती आणि त्या टप्प्यात एकूण 9.9 लाख देयकाची नोंद आहे. 2023–24 मध्ये ‘फेज -2’ अंतर्गत 2 कोटींचं बजेट मंजूर झालं, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही.

रोहित आर्यला हटवल्यानंतर काय घडलं? : या प्रकल्पाचे संचालक रोहित आर्य यांचं नाव काही गंभीर प्रकरणात आल्यानंतर शिक्षण विभागानं पुढील वर्षासाठीची मंजुरी थांबवली. 2024–25 साठी मंजुरी नाकारताना विभागानं शाळांकडून घेतलेली फीस परत करण्याच्या सूचना दिल्या आणि संस्थेकडून अपेक्षित कागदपत्रं न आल्यानं पुढील कारवाईही थांबवण्यात आली. परिणामी “स्वच्छता मॉनिटर” प्रकल्प सध्या अनधिकृत स्थितीत आहे. तसेच काल झालेल्या आर्य प्रकरणानंतर शिक्षण विभागानं या वर्षी संबंधित प्रकल्पाला मंजुरी दिली नव्हती, असा खुलासा केला आहे.

——–

 पोलिसांकडून हत्या : ऍड. सातपुते 

 रोहित आर्या हा पोलिसांचा एन्काऊंटर मध्ये मारला गेला असल्याने आता त्याबाबत ही संशय उपस्थित केला जात आहे. त्याने केलेले हे कृत्य चुकीचे असले तरीही त्याला छातीत गोळ्या घालण्याऐवजी गोळी मारून जखमी करता आले असते, त्यामुळे पोलिसांनी त्याची हत्या केली आहे असा आरोप ज्येष्ठ वकील नितीन सातपुते यांनी केला आहे याबाबत पोलीस व संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. सरकारकडून कारवाई न झाल्यास त्याविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

 विरोधी पक्षाने ही या एन्काऊंटर बाबत नाराजी व्यक्त करीत महायुती सरकारला जबाबदार धरले आहे. हजारो कोटीची ठेकेदारांची बिले प्रलंबित असल्यानेत्यांच्याकडून असे कृत्य पुन्हा केला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले

Post Views: 73
Previous Post

रोहित आर्यला दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे होते… ओलीस धरलेल्या आजी, तरुणाने कथन केला थरारक अनुभव 

Next Post

निवडणूक आयोगाविरुद्ध आज मुंबईत मोर्चा ईव्हीएम, बोगस मतदाराविरुद्ध विरोधक एकवटले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

निवडणूक आयोगाविरुद्ध आज मुंबईत मोर्चा ईव्हीएम, बोगस मतदाराविरुद्ध विरोधक एकवटले

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011066

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!