अक्कलकोट – तालुक्यातील जेऊरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी यमुना चव्हाण तर उपाध्यक्ष पदी संजय चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळ संजय पवार, संदिप राठोड,नामदेव राठोड, रवी पवार, संजय जाधव,सचिन राठोड,अशोक राठोड, शिक्षिका प्रिया घाडगे, सविता राठोड,ज्योती राठोड,संगीता राठोड, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
























