Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ॲड अजिंक्य संगितराव सह पाच जणांविरुद्ध पोस्को, ॲट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in crime
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभूर्णी – माढा तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून अत्याचार केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर करतो म्हणून अत्याचार करणारे दोघे  त्यांना साथ देणारा संशयित अजिंक्य संगीतराव यांचेसह पाच जणांविरुद्ध पोस्को आणि ॲट्रोसीटी अंतर्गत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.असून संशयित 

निखील सुधीर लांडगे रा. दहिवली ता माढा, संशयित अमोल धनाजी गरड, रा. उपळवाटे ता माढा, संशयित शाहिद बाबा मुलाणी रा. उपळवाटे ता माढा, संशयित ॲड अजिंक्य संगीतराव रा. टेंभुर्णी संशयित तात्या शामराव जगताप रा. दहिवली ता माढा या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे 

     पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपळवाटे ता.माढा येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20/09/2025 संशयित आरोपी निखील लांडगे व शाहीद मुलाणी यांनी बळजबरीने  शाररीक संबंध करून त्याचा त्याचे मोबाईल मध्ये व्हिडीओ काढला  तसेच ” जर कोणाला काही सांगीतल तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेण” अशी धमकी देवून मला मारहाण केली.व कोणाला सांगितले तर जीव मारण्याची धमकी दिली. मात्र या नंतर अजिंक्य संगीतराव असल्याचे निखील कडून मला समजले. ॲड अजिंक्य संगीतराव याने व्हिडीओ कॉल मध्ये  “मी वकील आहे, आपल्या पाठिमागे मोठे नेते आहेत, मी तुला काही होवून देणार नाही” असे म्हणत  मला तु घरी काही सांगायचे नाही, नाहीतर तुमचे काही खरे नाही अशी धमकी दिली.यावेळी 

07/11/2025 रोजी टेंभुर्णी येथून बाजार घेवून उपळवाटे कडे  स्कुटीवरून जाताना दहिवली ओढ्या पाशी संध्याकाळी 08/00 वा चे सुमारास पांढ-या रंगाच्या क्रेटा गाडी क्रमांक एम एच 45 ए झेड 0555 हि गाडी आढवी लावून त्यातून संशयित निखील लांडगे व त्याचे सोबत  संशयित ॲड अजिंक्य संगीतराव व तात्या जगताप खाली उतरले. निखील अजिंक्य संगीतराव व तात्या जगताप यांनी मला तु निखील चे का ऐकत नाही असे म्हणून अजिंक्य संगीतराव त्यातील तात्या जगताप  निखीलने शरीरास झोंबाझोंबी केली.संगीतराव याने जातीवाचक शिवीगाळ करीत तुला सांगीतलेल कळत नाही का, असे बोलून माझे सोबत लज्जास्पद बोलले यावरून 

टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निखील सुधीर लांडगे रा. दहिवली ता माढा,अमोल धनाजी गरड, रा. उपळवाटे ता माढा,शाहिद बाबा मुलाणी रा. उपळवाटे ता माढा, ॲड अजिंक्य संगीतराव रा. टेंभुर्णी तात्या शामराव जगताप रा. दहिवली ता माढा या पाच जणांविरुद्ध कलम 65 (1), 64(2)(M), 74, 75(2), 78(1), 126(2), 115(2), 351(2), 352, सह पोक्सो कलम 4(2), 8, 12 सह अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिंबंध अधिनियम 1989 चे कलम 3(1) (r) (s), 3(1)(w)(i),3(2) (va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी सर्व आरोपी पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

या घटनेने टेंभुर्णी परिसरात चर्चेला उधाण आले असून अशा मस्तवाल आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी महिला आणि नागरिकांतून होत आहे. नाहीतर अशाच प्रकार पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही असे सर्वसामान्य नागरिकातून बोलले जात आहे

Post Views: 51
Previous Post

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

Next Post

श्रीक्षेत्र गौडगांव येथे वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी, मुस्लिम समाजाच्या मारुती भक्ताने शेतात मोफत पार्किंगची करून दिली सोय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्रीक्षेत्र गौडगांव येथे वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी, मुस्लिम समाजाच्या मारुती भक्ताने शेतात मोफत पार्किंगची करून दिली सोय

ताज्या बातम्या

डॉ. सुधा फडके यांचे निधन..#viral #public

February 15, 2026

टिपू चे कौतुक केल्याबद्दल सपकाळांवर गुन्हा दाखल.#viral #पब्लिक #public

February 15, 2026

माहूर मध्ये मासरेड अंतर्गत अवैधरित्या हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त..#viral #पब्लिक

February 15, 2026

महाशिवरात्रीनिमित्त अक्कीपुजा संपन्न.#public #solapurnews #solapur #viral

February 15, 2026

हर्षवर्धन सपकाळांविरुद्ध भाजपचे मटका फोड आंदोलन.#viral #पब्लिक

February 15, 2026

शहरात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा.#viral #marathinews #viral #पब्लिक #trending

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्री निमित्त नमन. #महाकाल #महाशिवरात्री

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्र निमित्त नमन #solapurnews #shivshankar #mhashivratri #tranding

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681689

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697