Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशांतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी ‘माहिती योद्धे’ बनण्याची आवश्यकता !

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – नुकताच देहली येथील बाँबस्फोट झाला. या बॉंब स्फोटकांनी आतंकवादाची नवीन विस्तारलेली आव्हाने लक्षात आणून दिलेली आहेत. आता केवळ सैनिकच नव्हे तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. असे प्रयत्न म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा तो डाव होता. याच समवेत बांगलादेशी घुसखोर, मोठ्या प्रमाणात युवतींचे गायब होणे, युवकांकडून अंमली पदार्थांचा वाढलेला वापर यांसह अनेक समस्या आपल्यासमोर आहे.

भारतात घडणार्‍या विविध घटनांची अयोग्य माहिती सध्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केली जात आहे. त्यामुळे देशांतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी ‘माहिती योद्धे’ बनण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन ब्रिगेडीयर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केले. ते सुशील रसिक सभागृह येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने बोलत होते. या सोहळ्यासाठी ४०० हून अधिक वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थित होती. वेदमंत्रपठण शैलेंद्र जोशी आणि सचिन सवई यांनी केले.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाड्ये आणि हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे आणि सनातन प्रभात चे प्रतिनिधी अजय केळकर हे उपस्थित होते . 

_ब्रिगेडीयर हेमंत महाजन (निवृत्त) म्हणाले_

१. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात राबवलेल्या मतदारसूची पुनरावलोकन मोहिमेत ६० लाखापेक्षा अधिक बांगलादेशी घुसखोर सापडले. याचप्रकारे देशात आता सर्वत्र होत असलेल्या या मोहिमेत नागरिकांनी बांगलादेशी घुसखोर शोधून देण्यास सहकार्य करावे. नागरिकांनी सतत सतर्क राहून आपल्या आजूबाजूला कोण रहात आहे याची माहिती घेऊन कुणी संशयित वाटल्यास त्वरित पोलिसांना त्याची माहिती द्यावी. 

२. सध्या आपण ‘व्हॉटस अ‍ॅप’, तसेच अन्य प्रसारमाध्यमे वापरतो. ही माध्यमे अमेरिकेतून संचलित केली जातात. एखादी गुन्हेगारी घटना घडल्यास ही माध्यमे आपल्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी ‘अरट्टाई’, ‘झोहो’सारख्या स्वदेशी माध्यमांचा उपयोग करायला हवा. 

३. सध्या ६० पेक्षा अधिक देशांमध्ये गृहयुद्ध किंवा युद्धसदृष्य स्थिती आहे. त्यातुलनेत भारतात पुष्कळ चांगली स्थिती आहे. सध्या देशाची अवस्था ४ थ्या क्रमांकावर आहे. आपण युरोपला मोठ्या प्रमाणात शस्रास्रे निर्यात करत आहोत.

४.  ब्रिगेडीयर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी ‘ऑपरेशन सिंधूर’विषयी नेमकी माहिती सांगून त्याविषयी उपस्थितांना अवगत केले.

Post Views: 67
Previous Post

इंधन जपून वापरणे ही आपली जबाबदारी : विद्याधर थाळणेकर

Next Post

चोपडी येथील प्रतीक बाबर यांची सैन्यदलात अग्निवीर टेक्निकल पदावर निवड 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चोपडी येथील प्रतीक बाबर यांची सैन्यदलात अग्निवीर टेक्निकल पदावर निवड 

ताज्या बातम्या

भाजपात गेले राघव चढढा #marathinews #viral

April 25, 2026

तडीपार गुंडाने केली विद्यार्थ्याला मारहाण..

April 25, 2026

सोलापुरात ड्रग्स माफीयांचा पर्दाफाश

April 25, 2026
जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

April 25, 2026

तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याला ५ वर्षे प्रवेशबंदी

April 25, 2026

८३ पैकी ५२ बाल मातांचे वय १८ वर्षे

April 25, 2026

मुंबईसाठी मे महिन्यापासून केवळ दोन दिवस विमानसेवा

April 25, 2026

सोलापूर शहरात आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरु

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0829058

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697