Saturday, September 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इच्छूकांचे नाव सर्व्हेक्षणात पूढे पण तिकीट न मिळाल्याने हिरमोड

तरुण भारतbyतरुण भारत
November 22, 2025
in marathwada
0
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


भोकर / नांदेड – पक्षाच्या वतीने सर्व वार्डातील इच्छूक उमेदवारांचा सर्व्हे करण्यात आला सर्व्हेक्षनाचे ठरलेल्या मेरिटमध्ये आल्यानंतरही उमेदवारांना डावलल्याने इच्छूकांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले. नाराज झालेले उमेदवार बंडाचे निशाण हाती घेवून आपले भविष्य अजमावित आहेत.

भोकर नगरपरिषदेची निवडणूक चूरशीची होत असून भाजपा, काँग्रेस,दादांची राष्ट्रवादी, वंचित, एमआय एम, आदि पक्षाने आपले तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले भोकर नगरपरिषदेवर मागील दहा वर्ष काँग्रेसचे वर्चस्व राहिले माजी मूख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात आल्यानंतर त्यांचे असंख्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश केले भोकर शहरात भाजपाचे वर्चस्व नसताना काही कार्यकर्ते पक्ष सोडले नाही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले अशा कार्यकर्त्यांचा होवू घातलेल्या नगरपरिषद निवडणूकित विचार केला जाईल असे वाटत होते पण अचानक आलेल्या कार्यकर्त्यांचा विचार करण्यात आल्याने पक्षनिष्टा बाळगणार्‍यांचा शेवटी हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले काही असंतूष्ट उमेदवार बंडाचे निशाण फडकवत दूसर्‍या पक्षाकडून उमेदवारी मिळवली तर काहीजन तटस्थ असल्याचे दिसून येते उमेदवारांचे तिकिट कापल्याने ते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करतील हे निकालानंतर निदर्शनास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सर्वच राजकिय पक्षातील काही निष्ठावंत नाराज झाल्याचे पहावयास मिळाले काही प्रभागात दूरंगी तर काहि ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असताना काँग्रेस व भाजपाने ओबिसी चेहरे दिले तर दादांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहूजनांचे नेते एक राजकारणातील अनूभवी व्यक्तीमत्वाला उमेदवारी देवून तगडे आव्हान उभे केले शिवसेनेने देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी यामध्ये लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दादांच्या राष्ट्रवादीकडे मतदारांचा कौल सद्यातरी पहावयास मिळत असून अनेक नगरसेवक यावेळी निवडूण येण्याची शक्यता दिसून येते काही प्रभागात प्रभावी उमेदवार दिल्याचे पहावयास मिळत आहे काही प्रभागात जूनेच चेहरे असल्यामूळे तेथील मतदार बदल हवा असे बोलत आहेत.अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वच पक्षांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.मतदार शेवटी कोणत्या उमेदवारांच्या बाजूने कौल देतील हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Post Views: 124
Previous Post

गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना शुद्धीकरण केंद्र येथे शैक्षणिक क्षेत्रभेट

Next Post

ऊस तोड कामगारांची दर बुधवारी होणार आरोग्य तपासणी – डाॅ.देशमुख

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ऊस तोड कामगारांची दर बुधवारी होणार आरोग्य तपासणी - डाॅ.देशमुख

ताज्या बातम्या

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

September 11, 2026
कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

September 11, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

September 11, 2026

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

September 11, 2026

विद्यार्थ्यांच्या हातून घडणार पर्यावरणपूरक गणराय

September 11, 2026
सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

September 11, 2026
महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

September 11, 2026
गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

September 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1192651

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!