Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आदिला नदीला पुनर्जीवित करणे गरजेचे – डॉ. अनिल नारायणपेठकर

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in solapur
0
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – आर्ट ऑफ लिविंग मार्फत सध्या ७७ नदी खोर्‍यावर काम चालू आहे, आदिला नदी वर डॉ. अनिल नारायणपेठकर यानी पीएचडी केली आहे. या आदिला व धुबधुबी नदीचे पुनर्जीवीत करणे गरजेचे आहे व ते काम करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलतज्ज्ञ अनिल नारायणपेठकर नदीचा उगम कशा प्रकारे होतो. याठिकाणच्या खडकाचा प्रकार जमिनीतील अंतर्गंत पाण्याचे प्रवाह समजावून सांगितले. उगमस्थानी केवळ पावसाळी प्रवाहाचे ओहळ असले तरी पुरातन काळात कुठेतरी कायमस्वरुपी वाहणार झरा असावा.

आदिला नदी संवर्धनासाठी जलबिरादरी, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि श्रृष्टी इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या सहकार्याने रविवारी निवडक पत्रकारांसह आदिला नदी परिक्रमा करण्यात आली. नदीच्या उगमापासून संगमापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या.

आदिला नदीच्या पानलोट क्षेत्रात  १३ तलाव आहेत. तामलवाडी येथे तलावाला रविवारी भेट दिली, सुरतगाव- तलाव भेट, सांगवी काटी – तलाव तीन तलाव क्षेत्रत भेटी दिल्या, उगमस्थानी भेट देउन आदिला नदीच्या पानलोट क्षेत्राच्या विभाजन स्थानापासुन जवळ निघणाऱ्या उगास्थानाचे निरीक्षण केले. शेवटी तेलगाव याथिकानी संगमवर भेट डिली. आदिला नदी मधे येते ६० शिवाराचे (गावांचे) पाणी .

या परिक्रमतेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलतज्ज्ञ अनिल नारायणपेठकर, जलबिरादरीचे प्रकल्प संचालक श्रीनिवास वडगबाळकर यांनी मार्गदर्शन केले. या परिक्रमेच्या यशस्वीतेसाठी सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशनचे सीइओ प्रविण रा.तळे, वाइल्ड फोटोग्राफर डॉ किशोर वाघमारे,पर्यावरण मित्र शिरीष गोळवलकर, संजय पैठणकर, पर्यावरण मित्र स्वप्नील पेकम, ओंकार सावन यांनी परिश्रम घेतले.

यावेळी वरदराज जी बँग मालक बँग डाटा फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी या परिक्रमेसाठी,  शिवाजी कदम व मल्लिकार्जुन खेड मल्लिकार्जुन लँडमार्क, पद्म राका उद्योगपती यांनी सहकार्य केले.

150 वर्षापुर्वी हिपराग तलावाची निर्मिती केली. 2 किमी चा बांध बांधन्यात आला, 2 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली, त्याचा विनियोग आजुबाजुतील शेतकरी व सोलापूर शहराच्या  पिन्याचे पान्याचे नियोजन केले. तलावाशेजारी 400 एकर जलसंपदाविभागाची जमिन आहे, हिप्परगा तलावाची खोली 21 मीटर आहे. आता एकुन गाळ किति आहे यांचे मोजमाप होने गरर्जेचे आहे. हिप्परगा तलावाला नुक्ताच जागतिक वारसा दरजा देण्यात आला आहे.
– डॉ. श्रीनिवास वडगबाळकर


असा आहे अदिलाचा उगम ते संगम प्रवाह

आदिला नदीचे उगम स्थान धनेगाव येथे आहे. तर तेलगाव तालुका उत्तर सोलापूर येथे सीना नदीला मिळते. या नदीवर सांगवी, माळुंब्र गावच्या मध्यभागी तामलवाडी जवळ हिप्परगा येथे असे तीन तलाव आहेत. नदीत तुळजापूर तालुक्यातून 21 गावांसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे, बोरामणी, दर्गनहळली, कासेगाव, कुंभारी, मुळेगाव, मुळेगाव तांडा, संगदरी, उले, उळेवाडी, वडजी, वरळी गाव तर उत्तर तालुक्यातील बाणेगाव, बेलाटी, भाटेवाडी, भोगाव, देगाव, एकरूख, गुळवंची, हगलूर, हिप्परगा, हिरज, होनसले, कारंबा, कवठे, खेड, मार्डी, नरोटेवाडी, पाथरी, राळेरास, सेवालाल नगर, तीरे, तेलगाव या गावाच्या शिवारातून पाणी येते.

Post Views: 187
Previous Post

मोहोळ शहराच्या साठी ३ हजार कोटीचा विकास आराखडा मंजूर केला

Next Post

सोलापुरात ऊस आंदोलन पेटले, गव्हाणीत उड्या मारुन कारखाना पाडला बंद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापुरात ऊस आंदोलन पेटले, गव्हाणीत उड्या मारुन कारखाना पाडला बंद

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001749

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!