Friday, April 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चामुंडा देवीच्या मूर्तीवर आढळला कंदब राजवंशाचा शिलालेख

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे प्राचीन महादेव मंदिरामध्ये असलेल्या चामुंडा देवीच्या मूर्तीवर इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना शिलालेख आढळल्यामुळे मराठवाड्याच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडला आहे. चामुंडा देवीच्या मूर्तीवर आढळला कंदब राजवंशाचा शिलालेख आढळला आहे.

मंदिरातील चामुंडा देवीची ही  मूर्ती चतुर्भुज असून चार फूट उंच तीन फूट रुंद आहे देवी पद्मासनात बसलेली आहे तिच्या पोटावर विंचू आहे हातात डमरू त्रिशूल खडकवांग नरमुंडके व खंजीर असून तो खंजीर देवीने आपल्या मांडीत खूपसून घेतला आहे देवीच्या एका मांडीच्या खालील बाजूस मोठे नरमुंड आहे तर दुसऱ्या मांडीच्या खाली एडक्याचे मुंडके आहे अशा या भयावह  मूर्तीच्या खालील बाजूस पट्टीवर हळ्ळेकन्नड लिपीत तीन ओळीचा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखावर “कदंबकुळातील महामंडळेश्वर कुमार सोमदेव”. याने ही देवीची मूर्तीची निर्मिती करून मूर्तीची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली असा उल्लेख आहे.” या  शिलालेखाचे वाचन प्रा. रवीकुमार नवलगुंद यांनी केले तर अनिल दुधाने यांचे देखील सहकार्य लाभले.

कंदब राज्यकर्त्यांनी बनवासी (आजचे उत्तर कर्नाटक) येथे इ.स. चौथ्या शतकात राज्य स्थापन केले. नंतर कदब वंशाच्या विविध शाखा हंगल, गोवा, त्रिपरवट, नालगुंड अशा अनेक भागांत कार्यान्वित झाल्या  पुढे काटी-सावरगावात या वंशातील काही अधिकारी किंवा सामंत स्थायिक झाले असावेत. हे आता शिलालेखा वरून सिद्ध झाले आहे.


महामंडळेश्वर  ही प्रतिष्ठित पदवी

“महामंडळेश्वर” ही पदवी तत्कालीन काळातील सामंताधिपती किंवा प्रादेशिक शासक यांना दिली जात असे.राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव काळात ही पदवी प्रतिष्ठेची मानली जात होती. कुमार सोमदेव यांना देखील “कदंबकुल महामंडळेश्वर” अशी पदवी होती यावरून   कुमार सोमदेव  एखाद्या मोठ्या मंडळाचा (प्रांताचा) प्रशासक किंवा शैव मठाधिपती असावा.

विशाल फुटाणे, इतिहास अभ्यासक

कंदब राजवंशाचा पुरावा

चामुंडा देवी ही शैव-शाक्त परंपरेतील उग्र रूप मानली जाते. चालुक्य कदंब राष्ट्रकूट काळात महादेव मंदिरांमध्ये चामुंडा, योगेश्वरी, भद्रकाळी, माहिषमर्दिनी अशा देवींच्या मूर्ती स्थापना केली जात . सावरगाव येथील महादेव मंदिरातील चामुंडा देवीची मूर्ती म्हणजे  मराठवाड्यातील कदंब राजवंशाच्या सत्तेचा  पुरावा आहे

नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक सोलापूर

Post Views: 143
Previous Post

MSBIRIA प्रदेशाध्यक्षपदी डॉ. वैभव मेरू

Next Post

‘अरिहंत’च्या प्रकल्पाची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

'अरिहंत'च्या प्रकल्पाची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

ताज्या बातम्या

सांगोला-पंढरपूर-शेगाव रेल्वे सेवा सुरू करा 

सांगोला-पंढरपूर-शेगाव रेल्वे सेवा सुरू करा 

April 23, 2026
The Folk आख्यान’चा जल्लोष; ८५ पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगला सांस्कृतिक सोहळा

The Folk आख्यान’चा जल्लोष; ८५ पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगला सांस्कृतिक सोहळा

April 23, 2026
माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू-म्हैसाळ योजनेला गती

माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू-म्हैसाळ योजनेला गती

April 23, 2026
जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात; २५१ कर्मचाऱ्यांचा सहभाग

जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात; २५१ कर्मचाऱ्यांचा सहभाग

April 23, 2026
पालखी तळाची सीईओ कुशल जैन यांनी केली पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी दक्ष राहावे

पालखी तळाची सीईओ कुशल जैन यांनी केली पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी दक्ष राहावे

April 23, 2026
रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

April 23, 2026
धावपटू अमोल आमुनेला ४६ हजार ५०५ रुपयांचे आर्थिक सहकार्य

धावपटू अमोल आमुनेला ४६ हजार ५०५ रुपयांचे आर्थिक सहकार्य

April 23, 2026
मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0826028

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697